27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 25, 2021

सोमवारपासून मंगल कार्यालयात होऊ शकतात विवाह

अनलॉकिंगमुळे राज्यातील निर्बंध शिथिल केले जात असून आता येत्या सोमवार दि. 28 जूनपासून विवाह सोहळे रिसॉर्ट अथवा मंगल कार्यालयांमध्ये पूर्वीच्याच अटीनुसार आयोजित करण्यास परवानगी असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घोषित केले आहे. बेंगलोर येथे आज झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर मुख्यमंत्री...

आमदारकिचा राजीनामा आत्ताच नाही : रमेश जारकीहोळी

आमदार पदाचा देखील राजीनामा देण्याचे माझा मनात असले तरी आत्ताच मी तो देणार नाही. आणखी दोन -तीन दिवस विचार करून मी माझा अंतिम निर्णय जाहीर करेन, अशी माहिती माजी जलसंपदा मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली. बेळगाव विमानतळावरून...

कर्फ्यू काळात महाराष्ट्रात जाणाऱ्यांवर निर्बंध नाहीत

नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूच्या कालावधीत परिवहन मंडळाच्या बसने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, असे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, पंढरपूर, तुळजापूर, मिरज आणि सांगली याठिकाणी परिवहन मंडळाची बस सेवा सुरू...

व्हॅक्सिन डेपोला संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

स्मार्ट सिटीच्या नांवाखाली बेकायदेशीर बांधकामे करण्याद्वारे बेळगावचे ऑक्सिजन चेंबर असलेल्या व्हॅक्सिन डेपोचा विध्वंस करण्याचा घाट रचला जात आहे. तेव्हा हा गैरप्रकार तात्काळ थांबून व्हॅक्सिन डेपोला संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी सेव्ह व्हॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन अर्थात व्हॅक्सिन डेपो बचाव संघटनेने...

नारायणपूर जलाशयाचा औटफ्लो सर्वाधिक!

मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या खोऱ्यातील कर्नाटकातील पाच जलाशयांमध्ये आज शुक्रवार दि. 25 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 143.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाच जलाशयांपैकी नारायणपूर जलाशयाचा विसर्ग (औटफ्लो) सर्वाधिक 37,017 क्युसेक्स इतका असून मार्कंडेय जलाशयाचा...

वीकेंड कर्फ्यू …काय सुरू?… काय बंद?

राज्यात अनलॉक जारी झाला असला तरी आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 28 जून रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात वीकेंड कर्फ्यू लागू होणार आहे. या कर्फ्यू दरम्यान आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या वर्दळीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. वीकेंड...

शेतकऱ्यांच्या सोबतीने राबवावी बळ्ळारी नाला विकास योजना

बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या कायमची निकालात काढण्याच्या दृष्टिकोनातून या नाल्याच्या सुधारणेसाठी उपमुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मांडलेल्या 800 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पाच्या प्रस्तावाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे धाडण्यात आला असून बळ्ळारी नाल्याच्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !