27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 24, 2021

मुंबई टू बेंगलोर व्हाया गोकाक….!

काल बुधवारी रात्री मुंबईहून गोकाक येथे आलेले माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी आज गुरुवारी सकाळी गोकाकहून बेंगलोरला रवाना झाले. मंत्रिपदाच्या राजीनाम्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता शनिवारी परत आल्यानंतर सर्व कांही सांगतो असे आश्वासन आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिल्याचे समजते. गोकाक...

केएसआरटीसीच्या महाराष्ट्रातील बससेवेला उद्या प्रारंभ

केएसआरटीसीच्या महाराष्ट्रातील बससेवेला उद्या प्रारंभ कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) उद्या शुक्रवार दि. 25 जूनपासून 50 टक्के प्रवासी क्षमतेसह आपली महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंडळाच्या या निर्णयानुसार आता उद्यापासून बेंगलोर, शिमोगा, मंगळूर आणि राज्यातील अन्य ठिकाणाहून...

माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत नूतन वर्षासाठी विद्यार्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 6 ते 10 वर्षे वयोगटातील दृष्टिदोष असलेल्या मुला-मुलींना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे. माहेश्वरी अंध मुलांची शाळा ही अंध विद्यार्थ्यांसाठी...

युवा समितीच्या पाठवपुराव्याला यश

अल्पावधीतचं खानापूर युवा समितीने विश्वास निर्माण केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे. युवा समितीने केलेल्या मागणीला यश मिळाले असून लैला सुगर्स तर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले...

कोरोनाच्या सावटाखाली शहर उपनगरात वटपौर्णिमा साजरी

दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागात सुहासिनी महिलांनी आज वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी केली. तथापि कोरोनाचे सावट असल्यामुळे वडाची पूजा करण्यासाठी नेहमीपेक्षा यंदा महिलांची संख्या कमी दिसून आली. अखंड सौभाग्य लाभू दे या प्रार्थनेसह कोरोना संसर्गाचे संकट कायमचे टळू दे...

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे अन्यथा येत्या 5 जुलैपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेने दिला आहे. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर...

उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘या’ संघटनेचा गौरव

दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आज छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून युवा सेना बेळगाव या संघटनेचा गौरव करण्यात आला. युवा सेना बेळगाव ही संघटना गेल्या दोन...

मोहन चिगरे : एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

कोरे गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक मोहन आप्पाजी चिगरे यांचे काल बुधवारी रात्री निधन झाल्यामुळे शहरातील एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. बेळगाव महापालिकेच्या राजकारणात नगरसेवक मोहन आप्पाजी चिगरे यांनी एकेकाळी आपली अशी वेगळी छाप पाडली होती....

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. मात्र यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही विकास कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावली जाणार...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !