18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 14, 2021

इथं फसवणूक होऊ शकते सावधान..

लग्न जमवण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा मॅट्रीमोनियल संस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.यामुळे अनेक विवाहोच्छुक तरुण तरुणींचे विवाह देखील जमतात.पण आता या मॅट्रीमोनियल साईट वर देखील सायबर गुन्हेगारांची नजर पडली आहे. फेक अकाउंट्स ओपन करून हे गुन्हेगार मेसेज पाठवण्यास सुरू करतात.नंतर व्हिडिओ...

किराणा दुकानात दारूची विक्री

किराणा दुकानात बेकायदेशीर रित्या दारू विकणाऱ्या दुकानावर कारवाई करत काकती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काकती येथील महालक्ष्मी स्टोअर्स या बेकायदेशीर रित्या दारू विकणाऱ्या दुकानावर धाड टाकत चार लिटर दारू जप्त केली आहे. भीमसेन चंद्रप्पा कम्बार असे या किराणा दुकान दाराचे...

युवा समितीने केल्या अजित पवारांकडे या महत्वपूर्ण मागण्या

कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले असता खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि सीमाप्रश्नाबाबत आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा...

‘अशी’ मिळवता येईल कोरोना प्रतिबंधक लसीकरण अपॉइंटमेंट

बेळगावात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला असून केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये शुल्कासह 18 वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. बीम्स हाॅस्पीटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी देखील मर्यादित स्वरूपात 18 वर्षावरील ठराविक श्रेणी पर्यंतच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. कांही...

वीकेंड लॉक डाऊन समाप्त होताच पुन्हा तोबा गर्दी!

वारंवार आवाहन करून देखील दोन दिवसांच्या वीकेंड लॉक डाऊन समाप्त झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी आज सोमवारी सकाळी बाजारपेठेत पुन्हा एकच गर्दी केली होती. परिणामी सामाजिक अंतराचे भान न राहता गर्दी करणाऱ्यांना कांही ठिकाणी पोलिसांच्या लाठीचा प्रसाद...

मुला मागोमाग आईचेही निधन झाल्याने खानापुरात हळहळ

कोरोना प्रादुर्भावाच्या प्रकोपामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आपल्या जिवाभावाच्या लोकांना गमावला आहे. खानापुरातही अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून येथील एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच आईने देखील आपला प्राण सोडला आहे. या घटनेने खानापूर परिसरात...

स्मार्ट सिटीचे काम वर्षानुवर्षे थांब

स्मार्ट सिटीची शहरात सुरू असलेली कामे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण आहे. गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळे समोरील रस्ता एक महिन्यापूर्वी तयार करून वाहतुकीला खुला करण्यात आला होता. पण एक महिना झाला नाही तो पर्यंत...

शेती कर्ज योजने बाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत

कर्नाटक सरकारने शेती कर्ज योजनेचा लाभ 20 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार नसल्याचे जाहीर केले असून या निर्णयाचे सर्वसामान्य गरीब गरजू शेतकरी बांधवांकडून स्वागत होत आहे. यापूर्वी फक्त मोठमोठे व्यवसायिक सरकारच्या शेती कर्ज...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त शहरातील रक्तदात्यांचा सत्कार

जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे आज सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम....
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !