18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 13, 2021

कोरोनालसीमुळे ‘यांच्या’ शरीराला प्राप्त झालयं ‘चुंबकत्व’?

कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शहरातील एका व्यक्तीला चुंबकीय शक्ती प्राप्त झाली असून धातूच्या वस्तू त्याच्या अंगाला चिकटून बसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड अपार्टमेंटमधील 52 वर्षीय रहिवासी दौलत पाटील यांना हा...

कोरोना मृतांना ‘हा’ शववाहिका चालक देतो अखेरचा निरोप

आपल्या कामाशी समर्पित असणारा महापालिकेच्या शववाहीकेचा चालक निसार अहमद अब्दुल गणी समशेर यांने माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या कर्तव्य पलीकडे कार्य करून कोरोना वॉरियर म्हणून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली 13 वर्षे बेळगाव महानगरपालिकेमध्ये काम करणारा समशेर लोकांचे मृतदेह...

5 रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव होणार सीलडाऊन!

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्याची जबाबदारी राज्य शासनाने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर सोपविल्यामुळे त्यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून आता एकाच गावात 5 रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव सीलडाऊन केले जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट शहराप्रमाणे ग्रामीण भागात...

…अन् धारेवर धरताच ‘त्यांनी’ केले लुबाडलेले पैसे परत

बीपीएल रेशनकार्ड असल्यास सरकारकडून 2 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैशाची लुबाडणूक करणाऱ्या सेवा सिंधू केंद्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी धारेवर धरून लोकांचे पैसे परत करण्यास भाग पाडल्याची घटना आज रविवारी चव्हाट गल्ली येथे घडली. चव्हाट गल्ली येथील सेवा सिंधू...

मारवाडी युवा मंचतर्फे 16 रोजी रक्तदान शिबिर

मारवाडी युवा मंच, पंख (लेडीज विंग) आणि उडान (युथ विंग) बेळगाव यांच्यातर्फे गोमटेश विद्यापीठ व महावीर ब्लड बँकेच्या सहकार्याने येत्या बुधवार दि. 16 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोमटेशनगर हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठ येथे दि. 16 जून...

काॅरंटाईन कुटुंबांच्या मदतीसाठी ‘रोट्रॅक्ट’ची वेबसाईट

रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावतर्फे काॅरंटाईन असलेल्या कोरोना बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी खास वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्याचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावने सदर उपक्रम पुरस्कृत केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या संकटात कोरोनाबाधित अनेक...

खाजगी रुग्णवाहिकांना ‘बीम्स’मध्ये बंदी!

बिम्स हॉस्पिटलशी संबंधीत विविध बाबींसंदर्भात बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी रविवारी प्रादेशिक आयुक्त व बीम्सचे प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करताना बीम्स शवागारातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी भरमसाठ भाडे आकारत असल्याबद्दल...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !