18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 11, 2021

चेंबर ऑफ कॉमर्सने केली ही मागणी

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.जवळ जवळ दीड महिन्यापासून सगळे व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत.त्यामुळे कामगार वर्ग देखील अडचणीत आला आहे. व्यापारी देखील बाजारपेठ बंद असल्याने अडचणीत आले आहेत.त्यामुळे अन्य जिल्ह्यामध्ये उद्योग,व्यवसायांना जशी...

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहरात आंदोलन

देशातील इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसने आजपासून पाच दिवस राज्यभरात 'नॉट आउट -100' आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी बेळगावात काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. शहरातील वैभवनगर येथील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी शहर काँग्रेसतर्फे आज...

यूट्यूब चॅनल संपादकाचा निर्घृण खून

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात युट्युब चॅनेल चालविणाऱ्या ए का संपादकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवानंद काच्यागोल (वय 32 असे) खून झालेल्या संपादकाचे नांव आहे. शिवानंद हा महायुद्ध यूट्यूब चॅनलचा संपादक होता. मुडलगी तालुक्यातील राजपुरहट्टी येथील चुनीमट्टी...

राज्यातील अनलॉकिंग प्रक्रियेसाठी नवी मार्गदर्शक सूची जाहीर

कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने बेळगावसह राज्यातील एकूण 11 जिल्ह्यांसाठी लाॅक डाऊनचा कालावधी 14 जूनपासून आणखी आठवडाभरासाठी वाढविला आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यांमधील अनलॉकिंगची प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार असून त्यासाठी नवी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे. राज्यात...

पोलीसांनी लावली 366 किलो गांजाची विल्हेवाट

बेळगाव जिल्ह्यात विविध 77 प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या तब्बल 366 किलो गांजासह हशिशची बेळगाव गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी विल्हेवाट लावली. कडोली (ता. बेळगाव) गावानजीक गुंजेनट्टी माळरानावर आज सकाळी पोलिसांकडून जेसीबीच्या सहाय्याने मोठा खोल खड्डा करण्यात आला. सदर खड्ड्यामध्ये प्रथम जप्त...

विसरू नका उद्या, परवा पुन्हा संपूर्ण लॉक डाऊन!

बेेेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी उद्या शनिवार दि. 12 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 14 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाऊन घोषित केला आहे. सदर...

खानापूरच्या दुर्गम भागात ‘या’ संस्थेने पोहोचविली मदत

गोरगरीब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करण्यात अग्रेसर असलेल्या बेळगावच्या वन टच फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड, गवळीवाडा या दुर्लक्षित खेडेगावांमध्ये 'एक हात मदतीचा' ब्रीदवाक्याला अनुसरून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जूना गुडसशेड रोड बेळगाव वन टच...

खरीप हंगामासाठी पिक विमा योजना जारी

या वर्षातील खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना व कर्नाटक रयत सुरक्षा योजनेअंतर्गत विमा योजना जारी करण्यात आली असल्याची माहिती फलोत्पादन खात्याच्या उपसंचालक रवींद्र हकाटी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कर्नाटक राज्यात सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत बेळगाव...

बेळगावातील ‘हा’ आहे एक आगळा सामाजिक कार्यकर्ता

घाबरू नका..तुमच्या रुग्णाला कांहीही होणार नाही... एवढे एक वाक्य अनेकांना दिलासा देऊन जाते. रुग्णाला हा दिलासा तर ते देतातच परंतु हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क प्रमुख म्हणून आपले कामही चोख बजावताना देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे विधिवत विसर्जन करणे, कुत्रे किंवा अन्य जनावरे वाहनांखाली...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !