22 C
Belgaum
Monday, September 26, 2022

Daily Archives: Jun 7, 2021

जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात बापाचाही मृत्यू

जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात बापाचाही मृत्यू-बेळगाव : सावंगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बापाचाही आज मृत्यू झाला नारायण कर्लेकर ( वय 64 ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सावंगाव येथे जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात...

या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना करावी, अशी...

महिला सफाई कर्मचारी वेठीस : कंत्राटदारावर कारवाईची मागणी

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियम धाब्यावर बसवून महिला सफाई कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये सुरू आहे मनपा कंत्राटदार आणि मुकादम यांच्या संगनमताने या प्रभागांमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असून याकडे महापालिका...

सर्वांचेच लसीकरण मोफत : पंतप्रधानांची मोठी घोषणा

भारत सरकारकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांनाच केंद्र सरकारकडून मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोरोना योद्धे आणि 45 वर्षावरील नागरिकांच्या...

गरीब जनतेच्या विश्वासाला तडा नको : आमलान बिश्वास

जिल्हा रुग्णालयात मोठ्या विश्वासाने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी कृती करू नका. वैयक्तिक मतभेद आणि प्रतिष्ठा बाजूला सारून रुग्णांना सर्वोत्तम उपचार कसे देता येतील यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला वजा सक्त सूचना आज प्रादेशिक...

सामाजिक बांधिलकी जपणारा जिल्हा पंचायत सदस्य

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन अशा परिस्थितीत प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी पैकी येळ्ळूरचे जि. पं. सदस्य रमेश गोरल आघाडीवर असून सर्वसामान्य नागरिकांसह सेवाभावी संघटनांना उस्फुर्त सहाय्य करून ते आपले सामाजिक...

हा दवाखाना ठरतोय गोरगरीब जनतेसाठी वरदान

श्री राम सेना हिंदुस्थान गणाचारी गल्ली बेळगाव संचलित श्री स्वामी विवेकानंद मोफत दवाखाना गेले एक वर्ष गोर गरीब जनतेच्या सेवेत हजर आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला या दवाखान्याने वर्षभरात 1200 हुन अधिक सामान्य आजार असलेल्या...

या युवकाने जपले जर्मनीतून मातृभूमीचे ऋण

विदेशात नोकरीला असणाऱ्या युवकाने आपल्या पहिल्या पगारातील काही रक्कम बेळगावात कोरोना मदतीसाठी देऊन माणुसकी जपली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मातृभूमीच्या ऋणाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपताना जर्मनीत नोकरी करणाऱ्या गाडेमार्ग शहापूर येथील सौरभ माळवी या युवकाने युवासेना बेळगाव...

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे होणार प्राधान्याने लसीकरण

राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा आदेश राज्य शासनाने नुकताच बजावला असून यासंदर्भात आरोग्य व औद्योगिक विभागाने संयुक्त नियोजन करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव असला तरी राज्यात औद्योगिक आस्थापने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे....

बेळगाव जिल्ह्याच्या ‘या’ आहेत राज्य ज्युडो प्रशिक्षिक

क्रीडा क्षेत्रातील मानाचा एकलव्य पुरस्कार विजेत्या चंदगड (अष्टे)च्या सुकन्या सुप्रसिद्ध ज्युडोपटू रोहिणी बाबुराव पाटील यांची बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या अगोदर त्या चिक्कमंगळुरू येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. बेळगावशी...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !