27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 6, 2021

गौंडवाड मध्ये दोन गटात हाणामारी जाळपोळ

गौंडवाड येथील सुरू असलेल्या देवस्थान जमिनीच्या वाद पुन्हा उफाळून आला असून दोन गटात हाणामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत.गेल्या एक वर्षापासून हा देवस्थान जमिनीचा वाद सुरू आहे. सर्व्ह नंबर 78/88 ही जमीन देवस्थानाच्या मालकीची असून त्याबद्दल वाद सुरू...

सुदैवाने टळला अनर्थ…

मुख्य रस्त्यावर पडलेली विद्युतभारीत तार वेळेत बाजूला काढल्याने होणारा संभाव्य अनर्थ टळला आहे.सामाजिक कार्यकर्ते बालाजी जोशी यांनी दाखवलेल्या सतर्कतेने हा धोका टळला आहे. खडे बाजार शहापुर येथील सराफ गल्ली कॉर्नरजवळ रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत समजलेल्या...

का बिम्स अधिकारी झालेत खडबडून जागे?

बिम्स रुग्णालयाच्या विशेष अधिकारीपदी प्रादेशिक आयुक्त आम्लन आदित्य विश्वास यांची नियुक्ती केल्यावर तेथील कारभारात सुधारणा निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.ते एक कडक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर बिम्स मध्ये सेवा बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी...

‘यांच्या मदतीसाठी सरसावले रेणुका मंदिर ट्रष्ट’

रेणुका मंदिराचा प्रसाद आता बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरी पोहोचणार आहे.बेळगाव जिल्ह्यातील काहीं मंदिरे नामांकित आणि सर्वदूर प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक सौन्दत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर होय. या मंदिराची कमाई लाखोंच्या घरात जाते या मंदिरा मार्फत अनेक भक्ती उपयोगी...

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले वृद्धाला जीवनदान

घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान दिले.सावरकर रोड येथील विश्वनाथ गायचारी (५६) हे आपल्या घरात एकटे राहतात. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता.शेजाऱ्यांनी देखील त्यांना चार दिवसापासून घरा बाहेर आलेले पाहिले नव्हते.त्यामुळे शेजाऱ्यांनी शंका येवून त्यांच्या घराच्या...

अनेकांच्या मदतीला धावणारी रुग्णवाहिका

दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि शांताई वृद्धाश्रम चा अभिनव उपक्रम अनेकांना लाभदायक -कोरोना महामारीमुळे बरेच जण संकटात आले आहेत. अशा गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी शांताई वृद्धाश्रम यांनी रुग्णवाहिका दक्षिणकाशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टला दिली. या दोघांच्या प्रयत्नातून अनेकांचे जीव...

‘यंदा साधेपणाने साजरा शिवराज्याभिषेक’

अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टस्टिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ बेळगावच्यावतीने आज 348 वा शिवराज्याभिषेक ( शिवस्वराज ) दिन साजरा करण्यात आला. यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा...

प्रादेशिक आयुक्त बिम्समधील कारभार रुळावर आणणार का?

बिम्स मधील अनागोंदी कारभार अनेकांना मृत्यूचे कारण बनत आहे, अशा तक्रारी वारंवार करण्यात आल्या. हा कारभार सुरळीत व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बिम्सला भेट देऊन तेथील कारभाराविरोधात ताशेरे ओढले होते. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सुवर्ण विधानसौध येथे...

तालुका पंचायतीचा कारभार रामभरोसे

बेळगाव तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांची बदामी येथे बदली झाली आहे. आता तालुका पंचायत कारभार प्रांताधिकारी यांच्यावर देण्यात आला आहे. मात्र त्यांना इतर कामे असल्याने त्यांचे तालुका पंचायतकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत मधील कारभार आता...

घरोघरी शिवराज्याभिषेक साजरा

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर संकट आले आहे. बेळगावात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र आलेल्या संकटाला थोपवण्यासाठी चित्ररथ महा मंडळ सुनील जाधव आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ  मंडळाच्यावतीने घरोघरी शिवजयंती साजरी करावे असे आव्हान मध्यवर्ती  मंडळाचे अध्यक्ष...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !