18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 4, 2021

परिवाहन खात्याच्या विशेष बससेवेचे लोकापर्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रुग्णवाहिका, महिला  शौचालय आणि बालदेखभाल  युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी .एस. येडीयुरप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज शुक्रवारी  बेळगाव दौऱया दरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून...

*शिवसेनेच्या आंदोलनाची 35 वर्षे*

बेळगावच्या सीमा प्रश्नाशी शिवसेना नैसर्गिक रित्या जोडली गेलेली आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसैनिकानी बेळगावच्या आंदोलनात उडी घेतली होती त्यावेळी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांना येण्यासाठी कडक निर्बंध लावले होते या परिस्थितीत तत्कालीन शिवसैनिक आणि आताचे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ...

बिश्वास बिम्सची सर्जरी करतील?

बेळगाव राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामानाने बिम्स आणि जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेत असतात. कोविड काळात बिम्स मधील असुविधा आणि कर्मचाऱ्यांचा निर्लक्षितपणा यामुळे अनेकांचे टीकेचे लक्ष बनलेले इस्पितळ आणि तिथं काम करणारे कर्मचारी यामुळे जिल्हा प्रशासनाची...

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकटी देणार-येडीयुरप्पा

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी लसीकरण आणि ऑक्सिजन पुरवठा करत सरकार कडून योग्य ती पाऊल उचलली जातील.राज्यातील पॉजीटीव्हीटी दर पाच टक्क्यांहून खाली आणण्यासाठी उपाय योजना आरोग्य खाते आणि प्रशासन करत आहे.शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देऊ  असे...

बीम्स प्रशासकपदी आय ए एस अधिकारी-मुख्यमंत्री

बेळगाव इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स(बीम्स)च्या संचालक पदी आय ए एस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी बेळगाव विमान तळावर केली. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आढावाघेण्यासाठी मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य...

हलगा मच्छे बायपास रद्द करा- मुख्यमंत्र्यांना साकडं

मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अनेक मागण्या पूर्ण करा अश्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यासमोर शेतकऱ्यांच्या हलगा मच्छे बायपास रद्द करा,शेतकऱ्यांची पिकं भात,सोयाबीन,इतर धान्य, भाजी पाल्याला कवडीमोल भाव...

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अशी होणार दहावीची परीक्षा

जुलै महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात दहावीची परीक्षा विज्ञान गणित आणि समाज विषयासाठी एक पेपर तर कन्नड हिंदी इंग्रजी पेपर घेण्यात येणार आहेअशी माहिती शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी दिली. अशी असणार परीक्षा प्रत्येक विषयात 40 मार्काचा असणार असून पहिल्या तीन पेपरसाठी 120...

शुक्रवार ते रविवार तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन सुरू

आज शुक्रवार ते रविवार तीन दिवस कडकडीत बंद असून पोलीस प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, शुक्रवार 4 जून पासून तीन दिवसांचा विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सुरु...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !