20.2 C
Belgaum
Tuesday, August 3, 2021
 belgaum

Daily Archives: May 30, 2021

लॉकडाऊन वाढवण्याबाबत अद्याप शिफारस नाही-

कर्नाटकातील लॉक डाऊन वाढविण्याबाबत तांत्रिक समितीने अद्याप शिफारस केलेली नसल्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले. बंगलोर येथे आपल्या निवासस्थानी सफाई कामगारांना रेशन किट वितरण केल्यावर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. आगामी दिवसात लॉक डाऊनला जनतेने चांगला प्रतिसाद दिला रुग्ण संख्या कमी...

*बेळगावात सक्रिय रुग्ण संख्या 16455*

बेळगाव जिल्ह्यात रविवारी 1171 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 1134 जण डिस्चार्ज झाले आहेत सक्रिय रुग्ण संख्या 16455 झाली आहे. रविवारी कोरोना मुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मयत संख्या 536 झाली आहे. गेल्या दहा दिवसांत 22.89% रुग्णांचा पॉजिटिव्हिटी...

होम हवनाने कोरोना कमी झाला तर डॉक्टर कशाला हवेत?- सतीश जारकीहोळी

कर्नाटक प्रदेश काँग्रेस तर्फे जनतेच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचे उदघाटन के पी सी सी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते काँग्रेस भवनात करण्यात आले. होम हवन केल्यामुळे कोरोना नष्ट होत नाही.होम हवन करण्यामुळे जार कोरोना गेला...

लॉकडाऊनमध्ये जंगले उध्वस्त

लॉकडाऊनमध्ये जंगले उध्वस्त-सध्या अधिकारी वर्गाचे लक्ष कोरोना चे संकट दूर करण्यासाठी असताना या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जंगले धोक्यात आली आहेत. हजारो एकर जंगली भागावर अतिक्रमण करून वृक्षतोड करण्याबरोबरच जंगलात आपला हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला आहे ,या प्रकारचा...

कर्नाटकात लाखो लोक गरिबीच्या विळख्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कर्नाटकातही परिस्थिती वेगळी नाही. या लाटेने अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे. कमावणारे सदस्य घरात बसले, त्यापैकी काहींना कोरोना झाला, औषधांचा खर्च वाढला, मृत्यू झाला की कमावणारा सदस्य कमी...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !