19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 29, 2021

‘खाकी वर्दीतील माणुसकी’

'खाकी वर्दीतील माणुसकी'-कोविड काळात इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक हेड कॉन्स्टेबलने रक्तदान करत माणुसकी दाखवली आहे. के एल ई हॉस्पिटलमधे उपचार घेणाऱ्या रुग्णाला त्वरित रक्ताची आवश्यकता होती.ही माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांना समजताच त्यांनी केवळ अर्धा तासात रक्ताची...

महापालिकेचे दुर्लक्ष : अनेक विहिरी ड्रेनेजच्या पाण्याने दुषित

फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जवळपास तब्बल 6 विहिरी दूषित झाल्या असून काहींच्या घराच्या आवारात ड्रेनेजचे सांडपाणी शिरण्याचा संतापजनक प्रकार महाद्वार रोड (यश हॉस्पिटल मागे) येथे घडला आहे. महाद्वार रोड (यश हॉस्पिटल मागे) येथील मारुती मंदिरासमोर रस्त्याशेजारी असलेली ड्रेनेजची...

‘यांनी’ सीमेपलीकडे जपली सामाजिक बांधिलकी

महाराष्ट्रातून बेळगावला अनेकदा मदत मिळाली आहे. तशी बेळगावातून एक छोटीशी मदत महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मिळाली आहे. माजी आमदार कै. संभाजी पाटील यांची श्नुषा साधना सागर पाटील यांनी सीमेपलीकडील एका कुटुंबाला मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून...

खाजगी हॉस्पिटल्सच्या लुबाडणूकीला लगाम : ऑडिट कमिटी नियुक्त

शहरातील कांही खाजगी हॉस्पिटल्स अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची लुबाडणूक करत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने ज्यादा पैसे आकारण्याच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी 9 सदस्यीय ऑडिट कमिटीची नियुक्ती केली आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या आमदारांच्या उपस्थित आज झालेल्या बैठकीत...

या’ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘मिशन -फाईट हंगर’ उपक्रम

कॅम्प येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या 2011 -12 सालच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून गरजू लोकांना मोफत जेवण पुरविण्याची 'मिशन -फाईट हंगर' हा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज अन्नदान करण्याबरोबरच आज शनिवार आणि उद्या रविवारी 1500 पॅकेट जेवण आणि...

राज्यात संपूर्ण जुन लॉक डाऊन! : गृहमंत्र्यांचे संकेत

कोरोना संसर्गमध्ये झालेली चिंताजनक वाढ पाहता येत्या संपूर्ण जून महिन्यात राज्यात लाॅक डाऊन जारी केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे गृह, कायदा व संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी तसे संकेत दिले आहेत. बेंगलोर येथे शनिवारी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी...

शहरात ‘ऑटो ॲम्ब्युलन्स’ सुरू करा

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत शहरात ॲम्ब्युलन्सची कमतरता भासत असून ही कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाने ऑटोरिक्षाचा पर्याय अवलंबावा आणि 'ऑटो ॲम्बुलन्स' सुरू कराव्यात, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी व्यक्त केले. हाती...

‘त्या’ शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपेवर नोकरी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील 130 शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 36 शिक्षक आणि शिक्षण खात्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची संख्या अधिक...

…अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बीम्सच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

बीम्स हॉस्पिटल बाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज शनिवारी अचानक बीम्सला भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 'या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे', असे हताश उद्गारही त्यांनी काढले. बीम्स -सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसह अन्य रुग्णांवर...

लाॅक डाऊनमुळे बेळगावात अडकलेल्या कुटुंबाला ‘यांनी’ दिला आसरा

कडक लाॅक डाऊन नियमामुळे पोलिसानी अडविलेल्या विजापूरहुन गोव्याला जाणाऱ्या एका कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पांडू पाटील यांनी मदतीचा हात दिल्याची घटना आज सकाळी घडली. आज सकाळी विजापूरहून गोव्याला जाणाऱ्या सलीम यलगार व त्यांच्या कुटूंबाला पोलिसांनी कडक...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !