19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 28, 2021

*शुक्रवारी बेळगाव पोलिसांची ही कारवाई*

पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाई करत आहेत.दिवसभरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांची 57 वाहने जप्त केली. विना मास्क फिरणाऱ्या 394 व्यक्तीवर कारवाई पोलिसांनी केली आहे.के ई डी कायद्या अंतर्गत...

कोरोना नियम भंग प्रकरणी इतक्या रु.चा दंड वसुल

कोरोनासंदर्भातील फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यात 11 मे ते आत्तापर्यंत 36,352 गुन्हे दाखल झाले असून 45,29,250 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सात दिवसात जिल्ह्यात 6,043 गुन्हे दाखल...

कामगारांना मिळणार 3000 रु.ची सरकारी मदत : ॲड. लातूर

लॉक डाउनच्या काळात बांधकाम आणि इतर निर्माण कामगारांच्या मदतीसाठी सरकारकडून या कामगारांना प्रत्येकी 3000 रुपये अदा केले जाणार आहेत, अशी माहिती शहरातील कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर यांनी दिली आहे. लॉक डाउनच्या काळात बांधकाम आणि इतर निर्माण कामगारांच्या मदतीसाठी...

वृद्ध वाॅचमन दांपत्याला ‘यांनी’ दिला आधार

अपार्टमेंटमधील लोकांनी कोरोनाच्या संशयामुळे अपार्टमेंटमधून बाहेर काढल्यामुळे असहाय्य बनलेल्या वृद्ध वॉचमन दाम्पत्याला आज हेल्प फाॅर निडी संघटनेने आधार देऊन आजारी वृद्धाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबतची माहिती अशी की, महादेव देवण (वय 70) आणि शांता देवाण (वय 65) हे दोघे...

विसरू नका!… आला विकेंड लाॅक डाऊन

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवार दि. 29 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 31 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉक डाऊन लागू केला आहे. सदर लाॅक डाऊन दरम्यान...

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सर्व सिद्धता करा : जिल्हाधिकारी

अतिवृष्टी यांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व सिद्धता करा आणि पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत विचार करा, अशी सूचना जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारच्या वार्षिक...

‘म.ए.समितीच्या आयसोलेशन सेंटर मधून 65 जण कोरोनामुक्त’

एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरमधून अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतत असताना दुसरीकडे बीम्स हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत हे पाहून अतीव दुःख होते असे सांगून याबाबत विचारणा केल्यास बीम्सच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तर मिळत असल्याबद्दल...

अन…माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली

बेळगावमध्ये एका माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतल्यानं अर्धा तास खोळंबा झाला. बेळगावातील के एल ई हॉस्पिटलच्या आवारात ही घटना घडली. रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर चावी तशीच सोडून खाली उतरला होता. कोरोना संक्रमण वाढत असल्याने शहरात सध्या रुग्णवाहिकांची वर्दळ लॉक डाऊन असताना पाहायला...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !