20.2 C
Belgaum
Tuesday, August 3, 2021
 belgaum

Daily Archives: May 27, 2021

बनावट डायग्नोस्टिक सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश

बेळगाव शहर व्याप्तीतील पिरनवाडी येथील एका बनावट डायग्नोस्टिक सेंटरवर धाड टाकून सीईएन पोलिसांनी कार गाडीसह 65 हून हजार रुपयांहून अधिक किंमतीचे साहित्य आणि रोख 24,000 रुपये जप्त केले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हसनसाब अब्दुलखादर सय्यद (वय 44,...

हिंडलगा कारागृहातील 21 कैद्यांची मुक्तता : राज्यपालांचा आदेश

हिंडलगा कारागृहातील 21 कैद्यांची मुक्तता : राज्यपालांचा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार यंदा हिंडलगा मध्यवर्ती गृहातील 21 कैद्यांची सहानुभूतीच्या आधारावर नुकतीच मुक्तता करण्यात आली असून हे सर्व कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. सहानुभूतीच्या आधारावर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता झालेले कैदी गेल्या मंगळवारी आपल्या...

बेळगावचा रिकव्हरी रेट 69 टक्के इतका सर्वात कमी

बेळगाव, बेंगलोर शहर आणि ग्रामीण यांच्यासह 8 जिल्ह्यांमधील कोरोना रिकव्हरी रेट अर्थात कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या 80 टक्के सरासरीपेक्षाही कमी असून अलीकडेच या आठवड्यात नव्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली चिंताजनक वाढ हे यामागील कारण आहे. दरम्यान, राज्यातील सर्वात कमी...

पिग्मी कलेक्टरनाही आर्थिक मदत करा

कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे कर्नाटक सरकारने संकटात सापडलेल्या गरीब व श्रमिकांना 1250 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये पिग्मी कलेक्टर्सचा समावेश नाही. लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक संस्थांची पिग्मी कलेक्‍शन ही बंद आहे. पिग्मी कलेक्टर्सना...

बाजार वर्षांचा की लॉकडाउनचा

कोरोना महामारीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना नागरिक मात्र घराबाहेर पडून स्वतः बरोबरच अनेकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वाढला आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता वर्षांचा बाजार की लॉकडाऊनचा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. होणारी गर्दी चिंताजनक असून याकडे दुर्लक्ष...

जनसेवा मोबाईल कोविड केअर सर्व्हिस : कोरोनाग्रस्तांना दिलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत असल्यामुळे उपलब्ध पायाभूत आरोग्य सुविधांवर मोठा ताण पडला आहे. या परिस्थितीत विविध बिगर सरकारी संघटना आपल्यापरिने हा ताण हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित शहरातील जनसेवा कोविड केअर सेंटरने...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !