18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 26, 2021

हात जोडून विनंती कोणीही घराबाहेर पडू नका

कोरोनाला गांभीर्याने घ्या. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका. मार्गदर्शक सूचीचे पालन करा आणि जोपर्यंत प्रशासन जीवघेण्या कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली येत नाही तोपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष कोरोना योद्धा पृथ्वीसिंग...

‘बुधवारी बेळगाव पोलिसांनी केली ही कारवाई’

बेळगाव पोलिसांनी लॉक डाऊन कालावधीत नियम भंग करणाऱ्या विरूध्द आपली मोहीम सुरू ठेवली असून बुधवारी ३७ वाहने जप्त केली आहेत. विना मास्क फिरणाऱ्या २९९ व्यक्तीवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. काकती पोलिसांनी देखील कोरोना नियमभंग केल्या प्रकरणी सुळगा येथील मातोश्री...

सर्व खाजगी हॉस्पिटल्सचा उपचाराचा दर एकच ठेवावा

बेळगाव शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधील उपचाराचा दर एकच ठेवावा आणि तो देखील वाजवी असावा, सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारावा आणि अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेतले जावे, अशी मागणी शहरातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील माजी नगरसेवकांच्यावतीने अनगोळचे माजी...

70 पोलीस कोरोना बाधित : बरे झाल्यामुळे 27 जण कामावर रुजू

पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील 70 पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या 2 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तथापि कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली. आपल्या कार्यालयांमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस...

खानापूर तालुक्याला अंजलीताईंचे 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

शासनाला बेड वाढवण्यासाठी विनंती केली तरी देखील त्याची दखल न घेतल्याने खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातून 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खानापूर तालुक्याच्या जनतेच्या सेवेत रुजू केले आहेत. एकूण 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पैकी काही स्व खर्चातून काही सामाजिक संस्था तर काही...

‘बीम्स’मध्ये ब्लॅक फंगसवर उपचार सुरू : जिल्हाधिकारी

कोरोनाविषाणू नंतर आता राज्यात आपली दहशत पसरविणाऱ्या 'ब्लॅक फंगस' या रोगावरील उपचार बीम्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज दिली. त्यांच्या या माहितीमुळे ब्लॅक फंगस रुग्णांना दिलासा मिळाला आहे. देशभरात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक...

मराठा समाज बांधवांकडून गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप

कोरोनाच्या महामारीमुळे उद्योग बंद पडले आहेत, लोकांचा रोजगार बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचं जगणं अवघड झाले आहे. नित्याच्या गरजेच्या वस्तूही घेणं त्यांना अशक्य झालं आहे.अशा वेळी गरजवंतांना शोधून त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्याचं काम मराठा समाज करत आहे. आपली...

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्राच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधातील 6 महिने सुरू असलेल्या आंदोलनाकडे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी आज देशभर काळा दिन पाळला असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी काळे झेंडे फडकावत ठिय्या आंदोलन केले. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी...

रोज 600 भोजन पाकिटांचे ‘ही’ संस्था करते मोफत वाटप

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात होणारी गैरसोय लक्षात घेऊन निर्मल फाउंडेशनतर्फे शहरातील गरीब असहाय्य लोकांसह कोरोनाग्रस्तांच्या सहाय्यकांना मोफत भोजन पुरविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख भास्कर पाटील यांनी दिली. निर्मल फाउंडेशन या माझ्या आईच्या नांवाने...

उच्च न्यायालयाकडून बेळगाव पोलीस आयुक्तांची खरडपट्टी

पोटनिवडणुकीदरम्यान कोरोना मार्गदर्शक सूची धाब्यावर बसवून गेल्या 17 जानेवारी रोजी बेळगाव शहरात आयोजित केलेल्या भाजपच्या भव्य सभेच्या विरोधात मास्क अथवा सोशल डिस्टंसिंग नियम भंगाचा एकही गुन्हा दाखल केला नसल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगाव पोलीस आयुक्तांची खरडपट्टी काढून जाब विचारला...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !