20.9 C
Belgaum
Monday, August 2, 2021
 belgaum

Daily Archives: May 25, 2021

29,30 मे रोजी जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 29 आणि 30 मे रोजी बेळगाव जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे. शनिवारी 29 रोजी सकाळी 6 वाजल्या पासून सोमवारी 31 रोजी सकाळी...

मंगळवारी पोलिसांनी केली ही कारवाई

मंगळवारी बेळगाव शहरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वीस वाहने जप्त केली आहेत. विना मास्क फिरणाऱ्या 290 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याशिवाय शिवाजीनगर येथील सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. के बी रोडवरील बेकरी वर गुन्हा दाखल पोलिसांनी केला आहे.रविवार...

सरकारने एनजीओंना सहकार्य करून पाठिंबा द्यावा : कामील बेपारी

बेळगाव शहरात जेवढ्या म्हणून बिगर सरकारी संघटना (एनजीओ) आहेत, त्या सर्व जनहितार्थ लोकांच्या भल्यासाठी कार्य करत आहेत. तेंव्हा सरकारने त्यांना सहकार्य करून पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून त्यांचे कार्य अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा कॅम्प येथील खादिमीन एज्युकेशन अँड सोशल...

खानापूर युवा समितीने केली ही मोठी मागणी

खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे अशी...

शहरातील फुलांचे मार्केट उद्यापासून बंद!

ठप्प झालेली फुलांची खरेदी-विक्री आणि कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन शहरातील फुलांचे मार्केट उद्या बुधवार दि. 26 मेपासून बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव फुलं खरेदी-विक्री व्यापारी संघटनेने घेतला आहे. बेळगाव ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागातील...

नवा निर्णय : आता एका घरात एकाच व्यक्तीचे आयसोलेशन

राज्यातील घरगुती विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचे सूतोवाच गेल्या शनिवारी आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केले असताना बेळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एका घरात एकच व्यक्ती आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. याआधी एका...

पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हेस्कॉमचे लाखोचे नुकसान

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारा व पावसामुळे बेळगाव शहरात 12 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले तर 12 हून अधिक वीज खांब कोसळण्याबरोबरच ठिकठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. दरवर्षी वेगवेगळ्या...

मंगळवारी खरेदीसाठी उडाली झुंबड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांच्या दुर्लक्ष पणामुळे कोरोना वाढतच चालला आहे जिल्हाधिकार्‍यांनी 48 तासाचा कडक विकेंड लॉक डाऊन केला होता. त्यामुळे नागरिक घरातच होते. मात्र मंगळवारी पुन्हा नागरिकांनी बाजारपेठेत मोठी...

आता गावा गावात होणार रॅपिड टेस्ट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गावागावात रॅपिड अंटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठीची चालना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी लवकरच दिली असून आता सध्या जिल्ह्यातील 135 गावांमध्ये ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित गावांमध्ये ही लवकरच याबाबत...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !