20.9 C
Belgaum
Monday, August 2, 2021
 belgaum

Daily Archives: May 24, 2021

*फ्रुट मार्केट मधील 8 दुकानावर कारवाई*

बेळगाव पोलिसांकडून लॉक डाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येत आहे. विना मास्क फिरणारे,विनाकारण फिरणारे आणि दुकाने उघडणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. लॉक डाऊन काळात सोमवारी माळ मारुती पोलिसांनी फ्रूट मार्केटमध्ये आठ दुकानावर कारवाई केली .एका चिकन...

घराऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये व्हा दाखल : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

घरगुती विलगीकरण हे रुग्णाचे कुटुंबीय आणि समाजासाठी धोकादायक ठरू शकते. तेंव्हा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कृपया जे कोरोनाग्रस्त घरांमध्ये विलगीकरणाद्वारे उपचार घेत आहेत, त्या सर्वांनी लवकरात लवकर नजीकच्या कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी....

19 जणांना जीवनदान देणारा श्रीराम सेनेचा कोरोना योद्धा-

कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या दुसऱ्या विध्वंसक लाटेमध्ये बेळगाव शहरात असे कांही कोरोना योद्धे आहेत ज्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत. अशा कोरोना योध्यांपैकी शंकर पाटील हे एक असून ते श्रीराम सेना हिंदुस्तानचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी या लॉक डाउनच्या काळात प्रसंगावधान...

हेस्काॅमचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?

हेस्काॅमच्या बेजबाबदारपणामुळे सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विनाकारण दंड भरून वीज बिल भरावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव ग्रामीण भागात पूर्वी 10 तारखेपर्यंत वीज बिले नागरिकांना अर्थात...

‘बीम्स’ ठरले आहे पूर्णपणे अपयशी : किरण जाधव

कोरोना उपचाराच्या बाबतीत जिल्हा हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलची वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून येथील कारभार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप शहरातील भाजप नेते किरण जाधव यांनी केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा आणि त्या...

क्रिकेट स्टेडियमनंतर आता बेळगावात होणार आं. रा. क्रीडा संकुल

ऑटोनगर येथील केसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमनंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची भर बेळगावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये पडणार असून येळ्ळूर नजीकच्या 60 एकर जागेमध्ये पुण्यातील बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या धर्तीवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. राज्य योजना क्रीडा खात्याचे आयुक्त के. श्रीनिवास...

विद्यार्थ्यांच्या घरोघरी पुस्तकांचे वितरण करण्याचा विचार

कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा विचार सुरू केला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !