18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 21, 2021

डॉ. प्रभू यांच्या सूचनेची दखल : वाॅर्ड वाईज नोडल अधिकारी नियुक्त

बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून कालच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर माधव प्रभू यांनी बेळगावातील कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 'मुंबई मॉडेल'चा अवलंब करावा असे सूचित केले होते. त्यानंतर लगेचच आज बेळगाव महापालिकेने या सूचनेची दखल घेत प्रभागवार अर्थात वार्ड वाईज...

जुगार अड्ड्यावर एपीएमसी पोलिसांची मोठी रेड-

लॉकडाऊन काळात खुल्या जागेत जुगार खेळणाऱ्या 14 गॅमलरना ए पी एम सी पोलिसांनी धाड टाकून त्यांच्या जवळील दीड लाख रुपये जप्त केले आहेत. एपीएमसी पोलिसांनी मोठी धाड टाकत 14 जुगाऱ्याना अटक करून त्यांच्या 14 मोबाईल व दोन दुचाकी सह एक...

कर्नाटकात सात जून पर्यंत वाढला लॉकडाऊन

कर्नाटकात पुन्हा लॉक डाऊन चौदा दिवसांनी वाढवण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडी युर प्पा यांनी केली.बंगलोर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.त्यामुळे आता कर्नाटकात सात जून सकाळी सहा वाजेपर्यंत लॉक डाऊन असणार आहे. यापूर्वीचा लॉक डाऊन चोवीस मे रोजी...

आयजीपी राघवेंद्र सुहास यांची तडकाफडकी बदली

उत्तर विभागाचे आयजीपी राघवेंद्र सुहास यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस महासंचालक म्हणून यांना सतीशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राघवेंद्र सुहास यांची बेंगलोर येथे अंतर्गत सुरक्षा विभागाचे आयजीपी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सध्या कलबुर्गी...

‘नियती’ने आमगावात केली जीवन आवश्यक साहित्याची मदत

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नियती फाउंडेशनतर्फे आज आमगाव (ता. खानापूर) खेड्यामधील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नियती फाउंडेशनच्या पथकाने आज शुक्रवारी आमगाव (ता....

जिल्हा रुग्णालय की मृत्यूचे माहेरघर?- युवकाने भावाच्या मृत्यूला इस्पितळाला धरले जबाबदार

बेळगाव जिल्हा रुग्णालयात औषध उपचार करण्यास दिरंगाई आणि दुर्लक्ष केले जात असल्यामुळे येथे मृत्यू पावणाऱ्याची संख्या देखील मोठी असून हे रुग्णालय म्हणजे मृत्यूचे माहेरघर बनल्याचा आरोप करण्याबरोबरच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा रूग्णालयात चाललेला गैरप्रकार व रुग्णांची हेळसांड...

सिद्धिविनायक स्पोर्टस क्लबने सुरू केलाय ‘हा’ स्तुत्य उपक्रम

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या काळात शिवशक्तीनगर अनगोळ येथील सिद्धिविनायक स्पोर्टस क्लब समाजातील गरजू आणि दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून आला असून या क्लबतर्फे 'एक घास आपुलकीचा, एक घास माणुसकीचा' या घोषवाक्याखाली मोफत भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला...

18 ते 44 गटातील फ्रन्टलाइन वर्कर्सचे उद्यापासून लसीकरण

कर्नाटक राज्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला शनिवार दि. 22 मे 2021 पासून प्रारंभ होत असून सुरूवातीस सर्वप्रथम मान्यताप्राप्त कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्सचे लसीकरण केले जाणार आहे. सदर लसीकरण मोहिमेचे जिल्हा पातळीवरील इन्चार्ज जिल्हाधिकारी असणार असून बेंगलोर महानगरात...

घरपोच मोबाईल भाजी -फळे विक्री उपक्रमाचा शुभारंभ

कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याची लाॅक डाऊन परिस्थिती लक्षात घेऊन फलोत्पादन खाते आणि जिल्हा हाफकॉम्स संस्थेतर्फे थेट शेतकऱ्यांकडून भाजी व फळे खरेदी करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल भाजी-फळे विक्री सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यालय आवारामध्ये काल गुरुवारी या उपक्रमाचा शुभारंभ...

सांबरा रस्त्यावरील ‘हा’ कचऱ्याचा ढिगारा हटवण्याची मागणी

बेळगाव एअरपोर्ट रोडच्या एंट्रन्सला सांबरा गावाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी कचऱ्याच्या पिशव्या आणि टाकाऊ साहित्य फेकण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव एअरपोर्ट रोडच्या एंट्रन्सला सांबरा गावाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी सध्या केरकचरा, टाकाऊ...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !