18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 19, 2021

बेळगावात डेव्हलप झाले पाहिजे ‘मुंबई मॉडेल’ : डॉ. माधव प्रभू

बेळगावात 'मुंबई मॉडेल' डेव्हलप झाले पाहिजे. 'तपासणी -उपचार -तपासणी -उपचार' हे चक्र सुरू राहिले पाहिजे, तरच कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल. मुंबई महापालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी हे करून दाखविले आहे. त्यामुळे तेच मॉडेल बेळगावमध्ये डेव्हलप झाले पाहिजे,...

‘सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारांनी वाढला आकडा’

बेळगावात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी २२३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर अकरा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. कर्नाटकात एका दिवसात ३४३८१ रुग्णांची नोंद झाली.बुधवारी ४९९५३ रुग्ण बरे झाले.राज्यात बुधवारी एकूण ४६८ व्यक्ती मृत झाल्या...

*शनिवार रविवारचा 48 तासांचा लॉकडाऊन असा असेल*

*शनिवार रविवारचा 48 तासांचा लॉकडाऊन असा असेल*-वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार दि २२ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सोमवार दि.२४ सकाळी सहा वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन घोषित केला आहे. या कालावधीत सकाळी सहा ते दहा या वेळेत केवळ दूध विक्रीला...

नकली प्रेस आय डी घेऊन फिरताय…. तर सावधान

लॉकडाऊन मध्ये बेकायदेशीर आय डी घेऊन फिरणाऱ्या एका ऑटो चालक युवकास पोलिसांनी अटक करुन कारवाई केली आहे. अवधी संपलेल्या साप्ताहिकाचे ओळखपत्र सोबत घेऊन स्वतःच्या लाभासाठी कोविड 19 नियमावलीचे उल्लंघन करत आटो रिक्षा चालवणाऱ्या एकास अटक केली आहे. खडे बाजार पोलिसांनी उल्हास...

लाॅक डाऊन वाढविण्याबाबत 23 मे रोजी निर्णय : मुख्यमंत्री

कर्नाटक राज्यातील लाॅक डाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत येत्या 23 मे रोजी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज दिली. बेंगलोर येथे भाजी विक्रेते, ऑटो रिक्षा चालक आदी समाजातील विविध घटकांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही...

*कंग्राळी खुर्द गावातील ‘या’ समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी*

रामनगर तिसरा क्रॉस कंग्राळी खुर्द येथील रस्त्यासह ड्रेनेजचे काम व्यवस्थित करण्यात न आल्यामुळे याठिकाणी निर्माण झालेल्या चिखलात वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत असून या ठिकाणचे रस्त्यांचे काम देखील संथ गतीने सुरु असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंग्राळी खुर्द...

कोविड काळात बेळगाव इस्कॉनचा हा उपक्रम

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसचे संस्थापक आचार्य प. पु. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या पवित्र स्मृतीला वंदून इस्कॉन बेळगावतर्फे सध्याच्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या काळात कोवीड केअर सेंटर्सना सहकार्य करताना त्यांना मोफत प्रसाद अर्थात भोजन वितरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला...

बेळगावात इतका आहे पॉजीटीव्हिटी रेट

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 मेपासून मंगळवार दि. 18 मेपर्यंतच्या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट 47.22 टक्के आणि रिकवरी रेट 39.45 टक्के इतका होता. जिल्ह्यात गेल्या 1 मेपासून मंगळवार दि. 18 मेपर्यंतच्या अठरा दिवसांच्या कालावधीत तब्बल 18,192 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याप्रमाणे या...

रिक्षा, मॅक्सी कॅब चालकांना 3000 रु. : सरकारचे पॅकेज जाहीर

रिक्षा, मॅक्सी कॅब चालकांना 3000 रु. : सरकारचे पॅकेज जाहीर-राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे 24 मेपर्यंत लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी आता हा कालावधी वाढविण्याचा बाबतचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने 1250 कोटी...

ग्रामीण भागात सुरू करा कोवीड केअर सेंटर : सरकारची सूचना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत चालली असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी ग्रामीण किंवा विभागीय स्तरावर किमान 30 बेड्सचे कोविंड केअर सेंटर (सीसीसी) स्थापन करावे, अशी सूचना सरकारकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !