18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 13, 2021

हेल्प फॉर नीडीच्या कार्याची पोलिस उपायुक्तांनी केली प्रशंसा

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फॉर नीडी या संघटनेने पोलीस आयुक्तालयासह शहरातील पोलीस स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे सांगून पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी आज हेल्प फॉर नीडीच्या...

कोव्हीशिल्ड : दोन डोसांमधील कालावधीत वाढ

इनक्लीन ट्रस्टचे संचालक डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील देशातील कोविड वर्किंग ग्रुपने कोव्हीशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसांमधील कालावधीत 12 ते 16 आठवड्याने वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा कालावधी 6 ते 8 आठवडे इतका आहे. प्रत्यक्ष जीवनातील पुराव्यांच्या आधारे...

एसएसएलसी परीक्षा लांबणीवर : मंत्री सुरेशकुमार

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाचा झालेला कहर आणि त्या अनुषंगाने पालक आणि शैक्षणिक संस्थांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेऊन येत्या 21 जूनपासून सुरू होणारी एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. सुरेशकुमार यांनी जाहीर केले आहे. कोरोना...

ज्यादा बेड्ससह स्मशानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा : गोविंद कार्जोळ

रेमडेसिविरची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्यास संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करा, स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, बेड्सची संख्या वाढवा आदी सुचना आपण जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी...

गरज भीती कमी होण्याची

कोरोना आला आणि सारे जग संकटात सापडले आहे. आपला भारत देश दुसऱ्या लाटेत अतिशय मेटाकुटीला आला आहे. आपले कर्नाटक राज्य आणि बेळगाव जिल्हा वाढत्या कोरोना प्रकरणांनी आणि मृत्यूंनी भयचकित झाला आहे. ऑक्सिजन बेड तर सोडाच इस्पितळात साडे बेडही मिळत...

रमजानच्या आनंदावर विरजण कोरोनाचे

कोरोना आला आणि सण समारंभ व आनंद हिरावून घेऊन गेला असेच चित्र आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान सणावरही या महारोगाने विरजण आणले आहे. तरीही हा सण उत्साहात घरच्याघरी साजरा केला जाणार आहे. सामुदायिक पातळीवर मात्र हा सण सलग दुसऱ्या...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !