18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 6, 2021

बिम्सवर आणि ऑक्सिजन साठी नोडल अधिकारी नियुक्त

कोविड नियंत्रण करण्यासाठी बेळगाव जिल्हा वैद्यकीय विज्ञान संस्थेवर अल्पसंख्याक कल्याण खात्याचे अधिकारी गौरी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ हरीश कुमार यांनी आदेश बजावला आहे. जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णावर सुरू असलेल्या उपचारावर लक्ष ठेऊन पहाणी करण्यासाठी तेथील उपचार व्यवस्थेची...

मार्गसुचीचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर यांचा सुरळीत पुरवठा केला जावा.त्या बरोबर सरकारच्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.नियमांचा भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा असा आदेश बेळगावचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. बेळगावच्या शासकीय विश्रामगृहात...

सुवर्ण सौधला कोविड केअर केंद्रात रूपांतर करा-अंजली निंबाळकर

दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने हलगा येथील सुवर्ण विधान सौधला कोविड केअर केंद्रात रूपांतर करावे अशी मागणी काँग्रेस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा याना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.सुवर्ण...

‘ग्रामीण भागात कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज’

कोरोनाचे संक्रमण वाढतच असल्याने रुग्ण संख्येचा रोज नवा विक्रम नोंदवला जात आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी दमछाक होत असताना गंभीर रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाला गांभीर्याने घेतले जात...

संकटात धावून येणारा राजू सेठ यांचा मेहनती मानवतावादी संघ…

कोरोना संपूर्ण मानवजातीला हादरवून पाडत आहे आणि माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे. अनेक प्रकरणात, विचलित झालेली मने सतत धर्माचे चिन्ह कायम ठेवत अमानुषपणाची साक्ष देतात, तर दुसरीकडे पीडित मनुष्यांना मदत करून मानवतेचे प्रतिपादन केले जाते. जाती धर्माच्या पलीकडे माणुसकीसाठी काम...

बालकामगारांना घेऊन स्मार्ट सिटी

बेळगाव शहरात सध्या स्मार्ट सिटी ची कामे जोरात सुरू आहेत. क्लोज डाऊन असल्यामुळे सर्वत्र वर्दळ कमी असल्यामुळे कामे करून घेतली जातात, मात्र ही कामे करत असताना स्मार्ट सिटी लिमिटेड अडचणीत आली आहे आणि वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कारण असे आहे...

कर्नाटकाला हवी केंद्राची परवानगी

कोविड रुग्णांची देखभाल करताना कर्नाटक राज्याला ऑक्सिजन तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे ,या पार्श्वभूमीवर कर्नाटकात स्थानिक पातळीवर तयार होणारा ऑक्सिजन रूग्णांसाठी वापरण्याची परवानगी मिळावी अशी मागणी कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी केंद्राकडे केली आहे. सध्या केंद्राकडून या परवानगीची गरज आहे...

प्राथमिक,माध्यमिक शाळांना सुट्टी

ऑनलाइन अभ्यासक्रम म्हणजे तशी वर्षभर सुट्टीच अनुभवलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने ही सुट्टी जाहीर केली आहे. आता अभ्यास नसला तरी क्लोजडाऊन आहे त्यामुळे सुट्टी असली तरी मुलांना तिचा आनंद जास्तप्रमाणात घेता येणार...

महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रित मात्र कर्नाटकात लोक ऐकायला तयार नाहीत-सुधाकर

कर्नाटकात लोक अद्यापही सावध होत नाही आहेत. शेजारच्या महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र राज्यात ती काबूत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे असं मत आरोग्य मंत्री डी सुधाकर यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होऊ देत यासाठी राज्यात १२...

पश्चिम भागातील हे गाव आठ दिवस लॉकडाऊन

बेळगाव शहरा सोबत तालुक्यात देखील कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे कालच्या मेडिकल बुलेटिन मध्ये जवळपास एक हजार नवीन रुग्ण सापडले होते त्यापैकी पाचशे रुग्ण बेळगाव परिसरातील होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी गावामध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने ग्रामपंचायत व  ग्रामस्थानी...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !