19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 4, 2021

बिम्सच्या डॉक्टरांनी वाचवले खाजगी इस्पितळातील रुग्णांचे प्राण

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन नसल्यामुळे समस्या उदाभवली होती.त्यावेळी बिम्सच्या डॉकटर त्यांच्या मदतीला धावून गेले आणि त्यांना बिम्स मध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचवले. बेळगाव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा होता.तेथे एकवीस रुग्ण आय सी यू मध्ये उपचार घेत...

कोविडचे अतिरिक्त दोनशे बेड उद्या पासून जिल्हा रुग्णालयात उपलब्ध –

बेळगाव परिसरात कोव्हिड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नो बेडची परिस्थिती निर्माण झाली असल्याने गेल्या आठवड्यात बिम्स प्रशासनाला भेट देण्यात आली होती. त्यावेळी गिरीश दंडगी यांनी 200 बेड वाढवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण आजतागायत त्याची पूर्तता न...

मराठी भाषिकांवरील अन्याया मुळेच भाजपचे मताधिक्य कमी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत झालेला काँग्रेसचा पराभव हा अनपेक्षित असल्यामुळे निराशा झाली हे खरे आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत जनादेश शिरोधार्य मानला पाहिजे असे सांगून मराठी भाषिकांवर अन्याय भाजपचे मताधिक्य कमी होण्यास कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश...

पी यु सी द्वितीय परीक्षा पुढे ढकलल्या-अकरावीचे विद्यार्थी होणार प्रमोटेड

कर्नाटकात कोरोना संक्रमण वाढत असल्याने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण खात्याचे मंत्री सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली. दि.२४ मे पासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती.विधान सौध मध्ये शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी ची बैठक मंत्री सुरेशकुमार...

गावाच्या विरोधामुळे मृतदेहावर बेळगावात अंत्यसंस्कार

संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी वाळीत टाकून गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्यामुळे हेल्प फॉर नीडी या संघटनेने एका मृत व्यक्तीवर वडगांव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याची घटना काल सोमवार रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, खमकारहट्टी (ता. बेळगाव) येथील...

‘म. ए. समिती सुरू करणार कोव्हिड आयसोलेशन सेंटर’

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली अगदी तेव्हापासूनच भीतीची लाट सर्वत्र पाहायला मिळाली. ज्या झपाट्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला ते पाहता विलगीकरण, आयसोलेशन, क्वारंटाईन, स्क्रीन टेस्ट अशा अनेक गोष्टींना प्रत्येकाला जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूकीपूरती नसून...

कायदा प्राधिकरणातर्फे 24 तास हेल्पलाईन

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात कायदा हक्क तसेच न्याय हक्कासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाकडे अहवाल देणे कठीण बनले आहे. यासाठी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोर यांच्या आदेशानुसार कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे तज्ञ वकिलांचा...

नव्या शैक्षणिक वर्षात 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश : मिलिंद भातकांडे

शहरातील एक प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलमध्ये 2021 - 22 च्या शैक्षणिक वर्षासाठी 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे अनेक...

कोरोनाची दुसरी लाट-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट किती दिवस राहील असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते कोरोनाची ही दुसरी लाट 100 दिवस राहणार आहे....
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !