20.2 C
Belgaum
Tuesday, August 3, 2021
 belgaum

Daily Archives: May 2, 2021

40 हजार वाटलं होतं मात्र लाखाहून अधिक मिळाली-गृहमंत्री

भाजपने बेळगावातील मराठी मतांची ताकत ओळखली असून याची अप्रत्यक्षपणे कबुलीच याच पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. समितीच्या शुभम शेळके यांना कमी लेखण्याची चूक महागात पडली कारण 40 हजार मते समितीला मिळतील असे आम्ही समजत होतो मात्र एक लाखाहून...

सीमाभागात बदल घडवणारा शुभम शेळके म्हणजेच स्टीव्ह बिको….

अनेक वर्षांपासून राजकारण हा तसा अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न मानला जात आहे. सत्ता हाती आली कि भल्या भल्यांना सत्तेची गादी सुटता सुटत नाही. सत्ता मिळविण्यासाठी आणि सत्तेवर असणाऱ्यांना खाली खेचण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. या सर्व चळवळीमध्ये काही गोष्टी...

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा : मदतीला धावताहेत एनजीओ

कोरोना प्रादुर्भावाची भीषणता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे टिळकवाडी येथील एका खाजगी हॉस्पिटलमधील जवळपास पाच रुग्णांना बीम्स सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याची वेळ आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही खाजगी हॉस्पिटलमध्ये...

बेळगावात कमळ फुलले मात्र घाम फोडला समितीने

आज संपूर्ण देशभरात पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू होती आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणारी एक निवडणुक महाराष्ट्रात चर्चेची होती ती म्हणजे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक... केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती आणि याच...

समितीला पाण्यात पाहणाऱ्यांना मराठी भाषिकांची चपराक –

लोकसभेची ही पोटनिवडणूक आम्ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या स्वाभिमानासाठी लढविली आहे. म. ए. समितीसाठी ही निवडणूक म्हणजे लोकेच्छा दाखविण्यासाठीचे फक्त एक माध्यम आहे असे सांगून समितीला पाण्यात पाहणाऱ्यांना या निवडणुकीद्वारे मराठी भाषिकांनी चांगली चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया...

भाजपच्या मंगला अंगडी बेळगावच्या नवीन खासदार

दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव करत बेळगावच्या खासदार पदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी 3986 मतांच्या फरकानं पराभव केला. शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर...

सतीश जारकीहोळी यांची मुसंडी : मंगला अंगडी यांना टाकले मागे

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पिछाडीवरून मुसंडी मारत मतमोजणीच्या 50 व्या फेरीअंती काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या मंगला अंगडी यांना मागे टाकत त्यांच्यावर जवळपास 10 हजार मतांनी आघाडी मिळविली आहे. टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या बेळगाव...

अंगडी -जारकीहोळी ‘कांटे की टक्कर’ : उत्सुकता शिगेला

दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी वाजता 42 व्या राऊंड नंतर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी 4302 हजार हुन अधिक मतांनी आघाडीवर आहेत. सतीश जारकीहोळी यांना 227087 तर भाजपच्या मंगला अंगडी यांना 222785 मते पडली आहेत. जवळपास 50 टक्के मतमोजणी पूर्ण झाली...

गोविंद करजोळ बेळगावचे पालकमंत्री

कर्नाटक 6 जिल्हा पालकमंत्र्यांची निवड-रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्या नंतर खाली झालेलं पालकमंत्री पद बागलकोट जिल्ह्यातील गोविंद करजोळ यांना देण्यात आले आहे. अश्लील सीडीप्रकरणी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परिणामी रिक्त असलेल्या बेळगाव जिल्हा पालक मंत्रीपदी...

मंगला अंगडी आघाडीवर

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले असून आज मतमोजणी प्रसंगी सकाळी 11:30 वाजेपर्यंत भाजप उमेदवार मंगला सुरेश अंगडी या 1 लाख 62 हजार 687 मतांसह आघाडीवर होत्या. तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे 12643 मतांनी पिछाडीवर होते. समिती उमेदवार...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !