मी कॉलेज रोड बोलतोय….!

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा महत्वाचा मार्ग म्हणजे ‘कॉलेज रोड’! परंतु गेल्या दोन – तीन वर्षात या रोडची दुर्दशा झाली आहे. संपूर्ण शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास झाला. परंतु कॉलेज रोड मात्र दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. बेळगावच्या विकासाला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वप्रथम कॉलेज रोडचे मास्टर प्लॅन करण्यात आले. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षात … Continue reading मी कॉलेज रोड बोलतोय….!