अपर जिल्हाधिकारी, नोडल अधिकारी पोहोचले बीम्समध्ये

कोविड संक्रमित रुग्णांच्या चाचण्या, गुणवत्ता चाचणी आणि कोविड संदर्भातील इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज अपर जिल्हाधिकारी, नोडल अधिकाऱ्यांनी बीम्स रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ज्यांना संसर्ग झाला आहे, ज्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यांच्यावर योग्य आणि प्रभावी उपचार करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. कोविड १९ नियंत्रणासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींवर योग्य ते निवारण करून परिणामकारक … Continue reading अपर जिल्हाधिकारी, नोडल अधिकारी पोहोचले बीम्समध्ये