आय एम ए चे पैसे मिळताहेत संगोळी रायन्ना चे केंव्हा?

कर्नाटकातील बहुचर्चित आय एम ए घोटाळ्यातील ठेवीदारांना पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घोटाळ्यात गुंतलेल्या व्यक्ती आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगावात घोटाळा करून कोट्यवधींच्या ठेवीचा घोळ केलेल्या संगोळी रायन्ना सोसायटीतील पैसे कधी परत मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आय एम ए मध्ये … Continue reading आय एम ए चे पैसे मिळताहेत संगोळी रायन्ना चे केंव्हा?