क्लबरोड्वर भले मोठे भगदाड!

बेळगाव शहर आणि परिसरात रस्त्याची जागा खड्ड्यांनी व्यापली आहे. कधी रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे तर कधी रस्तेविकासाच्या नावावर खोदण्यात आलेले खड्डे! शहर परिसरात या ना त्या कारणाने पडलेल्या खड्ड्यांमुळे आता जनतेला रस्त्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. असे प्रकार वरचेवर निदर्शनास येत असून क्लब रोडवर एका नव्या पद्धतीच्या खड्ड्याची भर पडली आहे. ज्योती कॉलेज … Continue reading क्लबरोड्वर भले मोठे भगदाड!