22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 31, 2021

संस्कृती जतन करण्यासाठी मातृभाषा आवश्यक : डी. टी. पाटील

संस्कृती जतन करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. मातृभाषेमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती मिळते. इंग्रजी भाषा ही हत्तीसारखी आहे. यानुसार भाषेचा लगाम आपल्यावर लादण्यात आलेला आहे. मातृभाषेतून आपल्याला आपले सत्व मिळते. भाषा संस्कृतीचे संचित प्राप्त...

मुंबईची गरज आम्हाला नाही : सतीश जारकीहोळी

मुंबई कर्नाटकात समाविष्ट होणे अशक्य आहे. आणि बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट होणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी सीमाप्रश्नावर भाष्य केले असून या गोष्टीला इतके महत्व देण्याची गरज नसल्याचे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी...

‘अल्टिमेटम’ संपला! आता पुढे काय?

बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड धार्जिण्या संघटनांनी अनधिकृत असलेला लाल-पिवळा ध्वज फडकविला. यानंतर समस्त सीमावासीयांच्यावतीने या प्रकारचा निषेध नोंदविला. तसेच हा झेंडा हटविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे विनंती केली. प्रशासनाने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, समिती नेते...

चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने होणार सुरू : तूर्तास बेळगावात अंमलबजावणी नाही

देशातील सर्व चित्रपटगृहे 1 फेब्रुवारी 2021पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून त्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट सुद्धा केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे उत्तर कर्नाटक थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार...

जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षकांची उद्या एकत्रित कार्यशाळा

कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकाराने बेळगाव जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षकांची एकत्रित कार्यशाळा सोमवार दि 1 फेब्रुवारी रोजी बालिका आदर्श विद्यालय, टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील डॉ. नंदकुमार मोरे यांचे "मराठी विषय शिक्षकांची...

वाटाळाची पुन्हा टीवटीव

वाटाळ नागराज हे कर्नाटकातील असे व्यक्तिमत्व आहे, जे केवळ प्रसिद्धीसाठी झगडत असते. नेहमीच निरर्थक आणि वाचाळ वक्तव्यांनी भरलेले हे व्यक्तिमत्व कधी, कुठे आणि कोणती वटवट करेल याचा नेम नाही. कधी सरकारी यंत्रणेच्या विरोधात, कधी सरकारी निर्णयाविरोधात तर कधी मराठी...

खानापूर हेल्प फॉर नीडने पोलिसांना केले “असे” सहकार्य

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या खानापूर येथील हेल्प फॉर नीडीच्या टीमने आपल्या शववाहिकेद्वारे आज मलप्रभा नदी पात्रात आढळलेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यास पोलिसांना सहकार्य केले. खानापूर नजीक मलप्रभा नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती आज सकाळी खानापूर पोलिसांना...

गोविंद कारजोळांनी लावला नवा जावईशोध!

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी सीमाभागातील मराठी बांधवाना दिलेल्या पाठिंब्यानंतर कर्नाटकातील तमाम नेतेमंडळींसह कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांचा तिळपापड होत आहे. याप्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी आता नवा जावईशोध लावला असून छत्रपती शिवराय यांचे मूळ कन्नड आणि कर्नाटकातील असून बेळगावमधील...

कर्नाटकातील महत्वाची देवस्थाने दर्शनासाठी होणार खुली

बेळगाव कोरोना खबरदारीच्या मार्गसूचीनुसार देशभरातील अनेक देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती. नित्यपूजा आणि केवळ प्रमुख पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हि देवस्थाने सुरु होती. सध्या कोरोना परिस्थिती निमुळती झाली असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी...

जफरखान सरवर याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड

बेळगाव शहरातील भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी झफरखान मोहम्मद अलीखान सरवर याने मूडबिद्री (मंगळूर) येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या कर्नाटक राज्य कनिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप -2021 मधील तिहेरी उडी (ट्रिपल जंप) आणि लांब उडी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्यामुळे त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !