18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 30, 2021

सेना खासदार विनायक राऊत यांची सीमाप्रश्नी मोदींकडे ही मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. महाराष्ट्रामधील बीपीएलधारक लोकांना नि:शुल्क कोरोना लस द्यावी, केंद्र सरकारने सर्व खर्च वहन करावा, महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित प्रदेश...

…अन् संघाच्या निळ्या जर्सीमध्येच “यांनी” लावली लग्नाला हजेरी

लग्न म्हणजे भरजरी आधुनिक पोशाख केलेली मंडळी हे चित्र नेहमीचेच. परंतु क्रिकेट वेडा असणाऱ्या आपल्या मित्राच्या लग्नामध्ये त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी क्रिकेट खेळताना घातला जाणारा पोशाख अर्थात निळी जर्सी परिधान करून कार्यालयात प्रवेश केला आणि वरासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का...

रेड क्रॉस शताब्दी इमारत बांधकामाची “यांनी” केली पाहणी

भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी गणेशपूर येथील नियोजित रेडक्रॉस शताब्दी इमारतीच्या ठिकाणी भेट घेऊन इमारत बांधकामाच्या प्रगतीची पाहणी केली. गणेशपूर येथील निजलींगप्पा शुगर इन्स्टिट्यूटशेजारी भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव...

लेले मैदानावर “यांनी” राबविला आदर्शवत उपक्रम

आपण ज्या मैदानावर खेळतो ते मैदान स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक क्रीडापटूचे कर्तव्य असले तरी कांही मोजक्या क्रीडापटुंना त्याची जाणीव असते. अशाच क्रीडापटूंपैकी एक आहेत आंतरराष्ट्रीय ॲथलिट शितल कोल्हापुरे. ज्यांनी आज सायंकाळी आपल्या शिष्यांच्या मदतीने टिळकवाडी येथील सुभाष चंद्र बोस मैदान...

कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती 4 फेब्रु.ला होणार साजरी

वरेरकर नाट्य संघ आणि के. बी. कुलकर्णी कलादालन यांच्यावतीने श्रेष्ठ चित्रकार केबी कुलकर्णी यांची जयंती येत्या गुरुवार दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहामध्ये कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार व सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या...

…अन् चक्क रहदारी पोलिसांनी हटविला रस्त्यावरील मातीचा ढिगारा

बेेेळगाव स्मार्ट सिटी लि. च्या अनागोंदी कारभारामुळे आता चक्क रहदारी पोलिसांना रस्ता दुरुस्तीची कामे करावी लागणार की काय? असे आरपीडी रोड येथे आज घडलेल्या घटनेवरून म्हणावे लागेल. कारण रहदारी नियंत्रण सोडून एका पोलिसाने चक्क हातात फावडे घेतल्याचे चित्र आज...

1.5 कोटी खर्चून कॅन्टोन्मेंट मैदानाचे आधुनिकीकरण

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानाला सिंथेटिक लॉन आणि रनिंग ट्रॅक घालून आधुनिक स्वरूप देण्याच्या सुमारे 1.5 कोटी खर्चाच्या विकास कामाला आज झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसामान्य बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसामान्य बैठक आज शनिवारी सकाळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित...

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला “यांनी” दिली शववाहिका भेट

कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला शववाहिका देणगीदाखल दिली. या शववाहिकेचा उद्घाटन समारंभ आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला. कॅम्प येथील बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालय आवारात आज सकाळी...

सभागृहात आमदार पहात होते पॉर्न व्हिडिओ?: आरोपाचा केला इन्कार

विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य प्रकाश राठोड यांच्यावर सभागृहात अश्लिल चित्रफित पाहिल्याचा गंभीर आरोप झाला असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तथापि राठोडी यांनी हा आरोप फेटाळून लावत "मी अश्लील कांहीही पहात नव्हतो", असे स्पष्टीकरण दिले आहे. विधान परिषदेतील...

एपीएमसीतील चहाच्या टपऱ्या जमीनदोस्त : भाजी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नापसंती

नव्या होलसेल भाजी मार्केट येथील चहावाल्यांच्या चहाच्या लहान-लहान टपऱ्या एपीएमसी कर्मचाऱ्यांनी काल रातोरात उखडून टाकल्यामुळे संबंधित विक्रेते उघड्यावर पडले असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एपीएमसी येथील नव्या होलसेल भाजी मार्केट येथे गरीब चहा व अल्पोपहार विक्रेत्यांच्या...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !