20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 29, 2021

विविध मागण्यांसाठी सिटीझन कौन्सिलने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिटीझन कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या आणि असुविधेबाबत चर्चा करून या समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेला विविध सेवा पुरविण्यासाठी आवाहन केले. आणि या सुविधा जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरात बेळगावसह गोवा...

सीईओ दर्शन यांच्या उपस्थितीत जिल्हा पंचायत प्रगती आढावा बैठक

जिल्हा पंचायत सभागृहात शुक्रवारी प्रगती आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. उपस्थित होते. या बैठकीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधांच्या विकासासह इतर कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच अपूर्ण असलेले कामकाज लवकरात...

सीमाप्रश्नावरील ‘त्या’ पुस्तकासंदर्भात पुनर्लेखनाची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकात काही त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. यामुळे या पुस्तकाची विक्री थांबवून पुनर्लेखन करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सीमाकक्षाकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, छगन...

जि. पं. सर्वसाधारण बैठकीत गाजला येळ्ळूर पाणी मुद्दा

गेल्या दोन वर्षापूर्वी मंजूर होऊन देखील अद्याप कार्यरत न झालेल्या येळ्ळूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी उठलेल्या जोरदार आवाजामुळे आजची बेळगाव जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक गाजली. बेळगाव जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी अध्यक्षा आशा एहोळे यांच्या अध्यक्षतेखाली...

मध्यवर्ती आणि अरविंद पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : खानापूर म. ए. समिती

कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाभाग आणि अरविंद पाटील यांच्या बाबतीत पुन्हा एकदा बालिश वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपुष्टात आल्याची दर्पोक्ती केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती विभागाच्यावतीने निषेध करण्यात...

स्वर मल्हार आयोजित संगीत मैफल

स्वर मल्हार आयोजित संगीत मैफलीत दोन तरुण गायकांनी आपल्या गायकीने उपस्थित संगीत प्रेमिंची दाद मिळवली. प्रारंभी देवरूख येथील कुणाल भिडे यांनी मधुवंती रागातील विलंबित एकतालातील 'श्याम भई' ही पारंपरिक बंदिश आणि त्यानंतर द्रुत त्रितालातील 'काहे मान करो' ही बंदिश सादर केली....

चक्क जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पाणीगळती : “या” अधिकाऱ्याच्या उचलबांगडीची मागणी

शहरात अन्यत्र कुठेही जलवाहिनीला गळती लागल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलवाहिनीला लागलेल्या गळतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत असून शहर पाणीपुरवठा मंडळाचे हेकेखोर बिनकामाचे उपसंचालक चंद्रप्पा यांची तात्काळ उचलबांगडी...

सीमाभाग महाराष्ट्राचाच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुरावा

60 वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी -मराठी व कोंकणीतून अर्थ शिकवणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नाम फलक, कानडा जिल्ह्याचे "विचारी" हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, 1992 चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल. बेळगावमधील 1890 मध्ये बांधलेल्या पुलाचा...

पहिली ते नववी वर्ग नेहमीप्रमाणे भरविणार : सुरेशकुमार

फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात इयत्ता पहिले ते नववीचे वर्ग नेहमीप्रमाणे भरविण्याबाबत विचार करण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी आणि अकरावी चे वर्ग १ फेब्रुवारी पासून नेहमीप्रमाणे संपूर्णपणे भरविण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !