कन्नड कार्यकर्त्यांना नेमका कशाचा पोटशूळ उठेल याचा नेम नाही. आपण कशासाठी आवाज उठवत आहोत, कुणासाठी आवाज उठवत आहोत, आणि नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे हेच या बिचाऱ्यांना माहीत नसतं.
सीमाभागात कन्नड संघटना नेहमीच या ना त्या कारणाने थयथयाट मांडत...
तिरुपती -श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर -तिरुपती एक्सप्रेस स्पेशल (क्र. 07415 /07416) ही रेल्वेसेवा पुनश्च सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तिरुपती येथून 1 फेब्रुवारी आणि कोल्हापूर येथून 3 फेब्रुवारी 2021 रोजी या रेल्वे सेवेला प्रारंभ होणार...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान झालेली गैरसोय लक्षात घेऊन कर्नाटक कुस्ती संघटनेचे पदाधिकारी व प्रशिक्षक यांच्यात समन्वय साधावा आणि कुस्तीपटू यांचे नुकसान टाळावे अशी मागणी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने केली आहे.
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष...
कार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी केएलई रोडवरील केएफसीसमोर घडली.
साईराज संभाजी कडोलकर (वय 22, रा. काकती) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. साईराज हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता.
शहरातील आरएलएस...
सौंदत्ती तालुक्यातील सुप्रसिद्ध जागृत यल्लम्मा देवस्थान भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
येत्या 1 फेब्रुवारीपासून हे देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात येण्याची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे....
दहावी परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 14 जून पासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
14 जून ते 25 जूनपर्यंत या परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात सुरेशकुमार यांनी नुकतीच माहिती दिली आहे.
14 जून रोजी प्रथम भाषा, 16 जून रोजी...
सीमाभाग विकास प्राधिकरण बैठक नुकतीच पार पडली. कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या पुर्ततेविषयी चर्चा करण्यात आली.
सीमाभागातील गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच तेथील पायाभूत...
बुधवार (दि. २७ जानेवारी) रोजी महाराष्ट्रात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सीमाप्रश्नावरील भाषणानंतर कर्नाटकातील नेत्यांचा तिळपापड होत असून या भाषणावर आता कर्नाटकी नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असून महाराष्ट्रातील...
माळअंकले (ता. खानापूर) येथील निवृत्त मुख्याध्यापक व प्रगतशील शेतकरी परशराम गुंडू कुलम यांच्या गाईने बुधवारी तीन वासरांना जन्म दिला असून हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
आजपर्यंत गाईने जास्तीत जास्त दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तीन वासरांना...
बेळगावला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. बेळगाव नजीकच्या डोंगर -घाटात ज्ञात-अज्ञात अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. मात्र अलीकडे पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे ही निसर्ग रम्य स्थळं कचराकुंड बनवू लागली आहेत.
बेळगावनजीकच्या पश्चिम घाटामध्ये असंख्य लहान-मोठे धबधबे आहेत. परंतु भविष्यासाठी निसर्गरम्य परिसरातील...