जिलेटीन स्फोटक वस्तू जप्त
शिमोगा जिल्ह्यातील हुनसुडी गावात जिलेटीन स्फोट होऊन अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आंतरिक सुरक्षा पोलीस दलाने जिलेटीन स्फोटक वस्तू जप्त केल्या आहेत.
गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस स्थानक व्याप्तीतील मंनिकेरी गावातील व्याप्तीत जिल्हा अंतरिक सुरक्षा विभागाच्या...
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतेक मंदिरे बंद आहेत. धार्मिक विधी आणि कमीतकमी गर्दीत, ठराविक वेळेत काही देवस्थाने खुली आहेत. परंतु अनेक जागृत देवस्थान गर्दीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
येत्या पौष पौर्णिमेनिमित्त रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का देवस्थानात जत्रा भरविण्यात...
चिक्कमंगळूर येथील दौरा मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी एक दिवस ठरला होता, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत मला कोणतीही माहिती नाही. चिक्कमंगळूर जिल्हा प्रशासनाला माझ्या दौऱ्याची पूर्वकल्पना एकदिवस आधीच देण्यात आली होती. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे माझे नुकसान झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांवर झळकत...
सोमवारी (दि. २५) गोवावेस खानापूर रोड ट्रेंड्स शो रूम जवळ दरम्यान साईप्रसाद लाड या युवकाची पैशाने भरलेली बॅग हरवली होती. पेट्रोल पॅम्पवर कामाला असणाऱ्या हा युवक बँकमध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना अचानक हि बॅग हरवली. दरम्यान आपली बॅग पडली...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाप्रशासन, महानगरपालिका, जिल्हा पंचायत आणि इतर सरकारी कार्यालयाच्यावतीने आज ७२ व प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पथसंचलन, आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन कोविड संदर्भातील सर्व खबरदारी...