18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 23, 2021

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एफडीए परीक्षा लांबणीवर

राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी रविवार दि. २३ जानेवारी आणि सोमवार दि. २४ जानेवारी रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. रविवारी केपीएससीच्या प्रथम...

तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचे पहिल्या टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार पूर्ण

नैऋत्य रेल्वेच्या बेंगलोर येथील रेलसौध या मुख्यालयामध्ये खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव मतदारसंघाशी संबंधित रेल्वे मुद्द्यांवर चर्चा केली. खासदार कडाडी यांच्या उपस्थितीत रेलसौध येथे झालेल्या बैठकीप्रसंगी नैऋत्य रेल्वेच्या...

निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा

भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावमधील काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणाले कि, सुरेश...

दलित युवकावर खडेबाजार पोलिसांनी अमानुष वर्तन केल्याचा आरोप

कॅंटीनमध्ये चहा पितेवेळी दुसऱ्यासोबत होणाऱ्या भांडणादरम्यान एकाएकी बेळगावच्या खडेबाजार पोलिसांनी दलित युवकावर हल्ला करत अमानुष मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात संबंधित पोलिसांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी दलित नेत्यांनी शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे. कॉलेज रोड येथील कॅंटीनमध्ये...

पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी

दोघा लुटारूंनी दुकानात प्रवेश करून पैशाची मागणी करत गोळीबार केल्याने एक व्यापारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मठगल्ली येथे घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या दुकानदाराचे नांव राकेश रूपचंद जैन (वय 45, रा....

दहावी बारावी परीक्षा जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षा जाहीर मेच्या दुसऱ्या आठवड्यात पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी दिली आहे. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली असून...

संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे शिवसेना-

    शिवसेना बेळगाव सीमाभागतर्फे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त बाळासाहेब यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनेच्या शहरातील कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना निमंत्रित...

शुभम साखेच्या बेळगाव -गोवा सायकलिंग उपक्रमाला झाला प्रारंभ

जागतिक शांतीचा संदेश देण्यासाठीच्या 17 वर्षीय सायकलपटू शुभम नारायण साखे याच्या बेळगाव ते गोवा आणि पुन्हा बेळगाव असा एकूण सुमारे 300 कि. मी. अंतराच्या धाडसी सायकलिंग उपक्रमाला आज सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. "सायकलिंग माझी आवड आणि जागतिक शांतता...

आता माजी नगरसेवक सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत?

महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी बेळगावच्या माजी नगरसेवकांनी सुरू केली असून त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांची जमाव करण्यास प्रारंभ केला आहे. तेंव्हा तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यास महापालिका निवडणूक प्रक्रियेला पुन्हा स्थगिती मिळण्याची...

बेळगावात देवणे यांच्यासह 8 शिवसैनिकांवर गुन्हा

बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी असताना देखील प्रवेश करून भगवा ध्वज फडकावल्या प्रकरणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पोवार यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 21 जानेवारी रोजी शिनोळी सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिव सैनिकांनी आंदोलन करत सीमाभागात...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !