20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 22, 2021

सांबरा विमानतळाची भरारी!

बेळगावच्या सांबरा विमानतळाची दिवसेंदिवस प्रगती होत असून या विमानतळावर अनेक ठिकाणांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक उड्डाण भरणाऱ्या विमानतळांपैकी बेळगाव येथील सांबरा विमानतळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ३४२०१ प्रवाशांनी एकूण ७२७ विमानांद्वारे...

बेळगावमध्ये होणार शनिवारी भाजपाची महत्वाची सभा

बेळगावमध्ये भाजप कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्या अध्यक्ष्यतेखाली शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी बेळगावमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा...

बेळगावमध्ये शनिवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

बेळगावमध्ये शनिवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली-केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्याविरोधात अनेक शेतकरी एकवटले असून दिल्ली येथे या विरोधात आंदोलनदेखील छेडण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध शेतकऱ्यांच्यावतीने नवी दिल्ली येथे पुकारण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समर्थनार्थ शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी...

मच्छे, पिरनवाडीत उद्या ‘ब्लॅक डे’

मच्छे, पिरनवाडीत उद्या 'ब्लॅक डे' मच्छे व पिरनवाडी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामानिमित्त शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉम ग्रामीण विभागाने...

प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा देण्याची होत आहे मागणी

बेळगाव महापालिकेने नव्या पुनर्रचनेनुसार संपूर्ण 58 प्रभागाचा एकच नकाशा तयार केला आहे. या नकाशामुळे प्रत्येक प्रभागाची हद्द समजते, परंतु प्रभागातील गल्ल्या व उपनगरांची सविस्तर माहिती मिळत नसल्याने तो नकाशा उपयुक्त ठरत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक प्रभागाचा...

करवेचा मराठी विरोधात थयथयाट

सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना आणि सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रातील वाढत्या पाठिंब्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेला घाम फुटत आहे. महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल -पिवळा वरून सुरु असलेला मराठी भाषिकांचा संघर्ष हा कन्नड संघटनांसह प्रशासनालादेखील धास्तावणारा ठरला आहे. त्यामुळे आपले शक्ती...

प्रभाग पुनर्रचना व आरक्षण : 2 दिवसात 5 जणांचे आक्षेप

बेळगावच्या प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाच्या विरोधातील तक्रारी थेट महापालिकेत दाखल केल्या जात असून गेल्या बुधवारपर्यंत दोन दिवसात 5 जणांनी महापालिकेकडे लेखी आक्षेप दाखल केले आहेत. शासनाने आता प्रभाग आरक्षण जाहीर करून केवळ त्यावरच आक्षेप मागविले आहेत. हे आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात...

बेळगावातील आयटी पार्कचे स्वप्न मिळणार का धुळीला?

राज्य सरकारने आपल्या मालकीची सुमारे 10,737 एकर जमीन यापूर्वी संरक्षण खात्याला हस्तांतरित केली आहे. यापैकी 670 एकर जागा आयटी पार्क आणि उद्योगासाठी परत द्यावी, अशी मागणी कर्नाटकने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे. तथापि वाघवडे प्रमाणेच या...

कोरोना लसीकरण : जिल्ह्यात केवळ 65.4 टक्के उद्दिष्टपूर्ती!

कोरोना वॉरियर्सला कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसून 20 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचे केवळ 65.4 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या दिवसापर्यंत खरे तर 11,505 जणांना कोरोना लस देणे अपेक्षित असताना केवळ 7,524 जणांना...

4 किलो सोन्याची तस्करी : शहापूरचे दोन युवक गजाआड

कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरून सापळा रचून कार गाडीतून तस्करी करण्यात येत असलेले सुमारे 4 किलो ग्रॅम सोने जप्त केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी बेळगावच्या दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. तुषार (वय 27) आणि ज्योतीराम (वय...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !