Daily Archives: Jan 21, 2021
बातम्या
कोल्हापूर शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी
महानगरपालिकेसमोर भगवा फडकविण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार यांच्या बेळगाव प्रवेशावर पोलीस खात्याने बंदी घातली आहे. या आशयाचे परिपत्रक वरिष्ठ जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल - पिवळा हटविण्याची मागणी...
बातम्या
इंडिगोच्या बेळगाव -चेन्नई थेट विमान सेवेला प्रारंभ!
चेन्नई -बेळगाव -चेन्नई सेक्टरमध्ये इंडिगो कंपनीने आपल्या बेळगाव -चेन्नई या नव्या मार्गावरील विमान सेवेचा आज गुरुवारपासून शुभारंभ केला आहे.
इंडिगो कंपनीने बेळगाव विमानतळाच्या सहकार्याने आज सकाळी विमानतळावर बेळगाव -चेन्नई या आपल्या नव्या विमान सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बेळगाव...
बातम्या
प्रशासनाला मराठी दणक्याची धास्ती! सर्व सीमा केल्या सील!
महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि शिवसेना यांच्या वतीने गुरुवार दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत काल झालेल्या बैठकीत डीसीपी विक्रम आमटे यांच्या विनंतीनुसार तूर्तास हा महामोर्चा स्थगित करण्यात...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...