22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 20, 2021

मोर्चा तूर्तास स्थगित मात्र रद्द नाही!

कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फडकाविलेला लाल - पिवळा हटविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, शिवसेनेच्यावतीने प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. यासाठी २० जानेवारीपर्यंतचा वेळ प्रशासनाने दिला होता. परंतु अद्यापही हा ध्वज हटविण्यात न आल्याने २१ जानेवारी रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात...

महामोर्चाला तूर्तास स्थगिती! समितीच्यावतीने प्रशासनाला अल्टीमेटम!

महानगरपालिकेसमोर काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या फडकविलेला लाल - पिवळा हटविण्यासाठी समितीने मागणी केली होती. यासाठी प्रशासनाने 20 जानेवारी पर्यंतची वेळ मागितली होती. 20 तारखेपर्यंत हा ध्वज हटविण्यात नाही आला, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला...

मनपा निवडणूक : काहींची पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी?

बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले असले तरी आता या अधिसूचने विरोधात देखील न्यायालयात जाण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे. तसेच नगरविकास खाते आणि महापालिकेने पुनर्रचना आणि आरक्षण बदला बाबत न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे काय...

तक्रारी वाढल्याने जुने बेळगाव वैद्यकीय कचरा प्रकल्पाला टाळे

जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प विरोधात लोकांच्या तक्रारी वाढल्यामुळे आणि तीन वेळा नोटीस देऊनही उत्तर देण्यात आले नसल्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने या प्रकल्पाला टाळे ठोकले आहे. जुने बेळगाव येथे असोसिएशन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंटकडून वैद्यकीय कचरा प्रकल्प चालविण्यात येतो. या...

गोलीहळ्ळी परिसरात अरण्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

खानापूर तालुक्यातील गोलीहळ्ळी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली. हि माहिती समजताच अरण्य खात्याच्यावतीने या परिसराची पाहणी करण्यात आली. पारिश्वाड जवळ असणाऱ्या बीळकी, अवरोळ्ळी, कडतन बागेवाडी येथील गावात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली होती. या परिसरात बिबट्या दिसून आल्याने स्थानिकांमध्ये...

फेस्टिव्हल एक्सप्रेस स्पेशल रेल्वे टर्मिनलमध्ये बदल

हुबळी -लोकमान्य टिळक टर्मिनल -हुबळी या 07317 /07318 क्रमांकांच्या फेस्टिव्हल एक्सप्रेस स्पेशल रेल्वेच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात येत असून तो आता मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी) ऐवजी दादर असणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. फेस्टिवल एक्सप्रेसचा हुबळी ते...

पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक गणित विस्कटण्याचा धोका?

राज्यात अद्याप अधिकृतरीत्या बर्ड फ्लूचा शिरकावा झाला नसला तरी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि शेतीला पूरक पोल्ट्री व्यवसायाला बर्ड फ्लूचा फटका बसला आहे. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून त्यांचे आर्थिक गणित विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे. बेळगाव तालुक्यात 300...

ज्यादा पैसे आकारल्यास परवाना रद्द : गॅस वितरकांना इशारा

ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणार्‍या एजन्सी विरोधात केंद्र सरकारकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी त्यास वितरकांची चौकशी करून अवाजवी रक्कम आकारणाऱ्या वितरकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात असलेल्या शहरातील गॅस...

रॉयल नाईटला नमवून बालाजी फायटर्स अजिंक्य!

राजस्थानी युथ क्लब व बीसिटी इलेव्हन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीता चिंडक स्मृती मारवाडी समाज मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बालाजी फायटर्स या संघाने पटकाविले आहे. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर तीन दिवस आयोजित सदर स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला...

मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविण्याचा लोकशाहीत अधिकार :

एखादी गोष्ट अयोग्य रीतीने होत असेल आणि मूलभूत अधिकारांची जिथे पायमल्ली होत असेल, त्याविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार लोकशाहीने जनतेला दिला आहे, अशी माहिती कायदेतज्ञ् ॲड. माधव चव्हाण यांनी 'बेळगाव लाईव्ह'शी बोलताना दिली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 (१) ए नुसार...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !