Daily Archives: Jan 16, 2021
बातम्या
कन्नड संघटनांच्या धिंगाण्याला देणार चोख प्रत्त्युत्तर
राजहंसगड येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुण - तरुणींनी शिवप्रेमी दुर्गप्रेमींनी चोप दिला होता. यानंतर त्या तरुण तरुणींनी माफीदेखील मागितली. परंतु त्यानंतर शनिवारी काही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजहंसगडावर धिंगाणा घातला.
या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करून तेढ निर्माण...
बातम्या
राजहंस गडावर लाल पिवळ्या सह धिंगाणा चुकीचाच.
मागील दोन दिवसांमागे येळ्ळूर येथील राजहंसगडावर धिंगाणा घालणाऱ्या काही लोकांना दुर्गप्रेमींनी हुसकावले होते. राजहंसगड हा शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवरायांच्या गडकोटांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या प्रत्येकाला शिवप्रेमींच्यावतीने चांगलीच समज देण्यात येते. परंतु बेळगावमधील अतिशहाण्या आणि अर्धवट ज्ञान असणाऱ्या...
राजकारण
गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दिल्लीतून बंगळूर आणि बंगळूरहून बेळगाव येथील सांबरा विमानतळावर विशेष विमानाद्वारे बेळगावमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या जनसेवक मेळाव्यात त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. जिल्हा क्रीडांगणावर...
बातम्या
आदर्श गावासाठी प्रथम स्वच्छतेला द्या महत्व : भास्कर पेरे -पाटील
आपले गांव "आदर्श गांव" बनवायचे असेल तर प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात स्वच्छता ठेवा. गावात 100 टक्के शौचालये झाली पाहिजेत. पाणी शुद्ध ठेवून त्याचा जमिनीत निचरा करा, फळझाडे लावा, असे मार्गदर्शनपर विचार महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे -पाटील यांनी...
बातम्या
3,624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ दिमाखात
भारतीय हवाई दलाच्या 3,624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी सांबरा हवाई दल केंद्राच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला.
भारतीय हवाई दलाच्या सांबरा हवाईदल केंद्राच्या मैदानावर आज सकाळी आयोजित या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बेंगलोर येथील हेडकॉटर ट्रेनिंग...
बातम्या
….अखेर कोरोना लसीकरणाला झाला प्रारंभ!
दीर्घकाळ प्रतीक्षा करावयास लावलेल्या कोविडशिल्ड अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज शनिवारी अखेर प्रारंभ झाला आहे.
शहरातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि बीम्स हॉस्पिटलसह जिल्ह्यात विविध 13 ठिकाणी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली...
बातम्या
आयटी पार्कसाठी बेळगावातील 750 एकर जागेची मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी यलहंका हवाई दल विमानतळ बेंगलोर येथे शुक्रवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन आयटी क्षेत्र अर्थात माहिती -तंत्रज्ञान क्षेत्र वाढविण्यासाठी बेळगाव येथील जमिनीची मागणी केली आहे.
यलहंका हवाई अड्ड्यावरील...
बातम्या
एका निराधार वृद्धेला “यांनी” मिळवून दिला आसरा
गेल्या 13 वर्षापासून निराधार असलेल्या आणि अलीकडे घरमालकाने घराबाहेर काढल्यामुळे रस्त्यावर आलेल्या एका असहाय्य वृद्ध महिलेला धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी काल आसरा मिळवून दिला.
याबाबतची माहिती अशी की, इंदिरा रामचंद्र पाटील या 65...
बातम्या
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवार दि. 17 जानेवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासाठी पोलीस प्रमुख दर्जाच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.
रविवारी जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभास...
बातम्या
सतीश जारकीहोळी आर्टिफिशिअल राजकारणी : रमेश जारकीहोळी
सतीश जारकीहोळी हे एक अपयशी नेते असून ते आर्टिफिशिअल राजकारणी असल्याची टीका पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केली आहे. जारकीहोळी बंधूंमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येत असून एकमेकांविरोधात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसभवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...