आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघाला 26 धावा नमवून बलाढ्य एक्सेस इलाईट हुबळी संघाने बोर्ड ऑफ पेरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित आणि दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर सदर...
रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. नेहरू क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक समावेश या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अमित शहा यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीला केंद्रीय...
सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणी निवडीचा वाद निकालात काढण्यासाठी जुन्या कार्यकारिणीने न्यायालयात धाव घेतली असती तरी न्यायालयाबाहेर वाद मिटावा यासाठी आम्ही विद्यमान कार्यकारणीसमोर नव्याने विशेष सर्वसाधारण बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवणार आहोत, अशी माहिती सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समितीचे अध्यक्ष सदानंद...
सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या कार्यकारणी संदर्भातील वाद जनतेच्या न्यायालयात न सुटल्यामुळे आता नाईलाजाने आम्ही विद्यमान कार्यकारणीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती सार्वजनिक वाचनालयाचे माजी पदाधिकारी व आजीव सभासद प्रा. आनंद मेणसे यांनी दिली.
शहरात आज शुक्रवारी आयोजित पत्रकार...
येत्या १७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. नेहरू क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक समावेश समारंभात ते सहभागी होणार आहेत. या समारंभात अमित शहा यांच्यासह इतर अनेक मान्यवर देखील सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर १७ जानेवारी...
येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन कार्यक्रमासह 21 जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयामध्ये बेळगुंदी व हिंडलगा विभाग युवा...
जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी घातलेली मी कधी पाहिली नाही. त्यांनी मुस्लिम टोपी घातली आहे. त्यांचे तसे अनेक फोटो आमच्याकडे आहेत असे सांगून मुस्लिम टोपी घातलेला फोटो दाखवत कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सख्ख्या भावाचे...
वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य आणि होतकरू चित्रकार हेमंतकुमार टोपीवाले यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी उत्साहात पार पडले.
टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघातर्फे आयोजित या चित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवार दि. 16 आणि रविवार दि. 17 जानेवारी 2021 रोजीच्या नवी दिल्लीपासून बेळगावसह संपूर्ण कर्नाटक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार रविवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 10:15 आणि त्यानंतर दुपारी 1...
कुद्रेमानी व बेळगुंदी सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बेळगाव वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून बिबट्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवली आहे. बिबट्याचा वावर कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र हद्दीत जास्त असला तरी वनखात्याने त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावण्याच्या स्वरूपात...