संपूर्ण देशात कोरोनामुळे महामारी पसरली होती काही प्रमाणात आता ही परिस्थिती आटोक्यात येत असली तरी न्यायालय मात्र सुरू नव्हती त्यामुळे पक्षकार आणि वकील यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता दरम्यान आता सोमवार दिनांक 18 रोजी पासून न्यायालये सुरू...
भाग्यनगर 10 वा क्राॅस मेन रोड येथे जलवाहिनीला मोठी गळती लागून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना आज बुधवारी पहाटे घडली. मात्र एका जागरूक नागरिकांमुळे संबंधित जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्यात आली.
आदर्शनगर, टिळकवाडीकडे जाणाऱ्या 10 वा क्रॉस भाग्यनगर मेनरोड येथील...
दीर्घकाळ मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले बेळगाव जिल्ह्यातील प्रभावी राजकीय नेते उमेश कत्ती यांनी आज अखेर मंत्रीपदाची शपथ घेतली.
बेंगलोर येथे राजभवनामध्ये आज सायंकाळी राज्यपालांनी नवनिर्वाचित मंत्री उमेश कत्ती यांना गोपनियतेची शपथ देवविली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उमेश कत्ती यांच्याप्रमाणे एटीबी नागराज आणि...
गेल्या 2 दिवसांपासून मच्छे येथे होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात गैरसमज पसरवण्यात येत होते की युवा समिती मार्फत विरोध होतोय, काल कार्यक्रमाच्या आयोजकांशी भेटून आम्ही तो दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा गोष्टीत राजकारण आणून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत होता आणि...
बेळगाव जिल्ह्याला पुन्हा एक मंत्रीपद मिळाले असून जिल्ह्यातील प्रभावी नेते उमेश कत्ती आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांची यादी आज राजभवनात झळकली. उमेश कत्ती, एमटीबी नागराज, आर. शंकर, अरविंद निंबावळी, एस. अंगार, मुरुगेश निराणी आणि सी....
डियरहूड फौंडेशन या नफा न घेता कार्य करणाऱ्या संघटनेने आपल्या "फूड कार्ड" संदर्भात शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.
डियरहूड फौंडेशनच्या फूट कार्डची अभिनव संकल्पना बेळगावात सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावरील भिकाऱ्यांना...
कोरोना प्रतिबंधक लस घेऊन पुण्याहून निघालेले वाहन बुधवारी पहाटे 5 वाजता व्हॅक्सिन डेपोमध्ये दाखल झाली. आरोग्य विभागाने हे वाहन घेऊन आलेल्या चालकांचे आणि अन्य कर्मचार्यांचे खास बँड वादनाने उस्फुर्त स्वागत केले.
व्हॅक्सिन डेपो येथील आरोग्य खात्याच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात...