बेळगाव वनखात्याच्या पोलीसांनी सापळा रचून महाराष्ट्र राज्यातील एका ठिकाणी मांडूळ या दुतोंडी सापाची तस्करी करत असलेल्या तिघाजणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडील दोन जिवंत साप जप्त केल्याची घटना अथणी तालुक्यातील तेलसंग गावाच्या क्रॉसनजीक शनिवारी रात्री घडली. या कारवाईप्रसंगी अन्य 3 आरोपी...
प्रांताधिकारी कार्यालयातील कोणतेही काम वेळेत केले जात नाही. तसेच वकिलांना या कार्यालयात आदर दिला जात नसल्याबद्दल आज मंगळवारी वकिलांनी प्रांताधिकारी कार्यालयातील न्यायालयीन काम बंद करून निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी वकिलांना बोलावू नका असे सांगून शेतकऱ्यांना...
कोरोनाच्या विविध चांचण्यांसाठी आरोग्य खात्याने नुकतेच सुधारित दर पत्रक जाहीर केले आहे. यापत्रकानुसार सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात कोविड -19 आरटी -पीसीआर चांचणीसाठी नमुने पाठवल्यानंतर 500 रु. शुल्क आकारले जाईल, तर थेट खासगी रुग्णालयात चांचणीसाठी गेल्यानंतर 800 रु. शुल्क घेतले...
बेळगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये बुडा जमीन ताब्यात घेण्यासाठी हालचाली गतिमान करत आहे. त्या विरोधात तालुका पंचायतीच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्यात आला.
संपूर्ण सदस्यांनी पाठिंबा देत यापुढे कोणत्याही प्रकारे जमीन ताब्यात घेऊ नये आणि जी नोटीस पाठवली आहे त्याला उत्तर...
येत्या एक-दोन दिवसात कोरोना प्रतिबंधक लस बेळगावात दाखल झाल्यानंतर लागलीच कोरोना लसीकरण सुरू होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीत होणारी पोलिओ लसीकरण मोहिम रद्द करून लांबणीवर टाकली आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यात पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाते. बेळगाव जिल्ह्यात 17 जानेवारीपासून नवजात...
अपार्टमेंटसमोर एक धामण जातीचा सर्प येऊन थांबल्यामुळे एकच तारांबळ बुडाल्याची घटना गणेश रेसिडेन्सी हिंदूनगर, टिळकवाडी येथे अलीकडेच घडली तथापि सर्पमित्र आनंद चिट्टी यांची शिष्या पी. ज्योदी हिने त्या सर्पाला शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की...
बेेेळगाव
बेळगाव शहरातील अनेक प्रभागात सकाळी घंटागाडी कधी येऊन गेली हे कळत नाही. त्यामुळे बेळगाव महापालिकेकडून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार असून त्याअंतर्गत आता रात्री 7 ते 9 या वेळेत कचरा संकलनासाठी घरोघरी घंटागाडी फिरणार आहे.
सध्या शहरात सकाळी 6 ते...
राज्य शासनाने 26 सप्टेंबर 2019 रोजी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केलेल्या मेमोमध्ये ऑगस्ट 2018 ची अधिसूचना मागे घेत असल्याचे नमूद केले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये केवळ प्रभाग आरक्षणाची अधिसूचना निघाली होती. त्यामुळे केवळ प्रभाग आरक्षण रद्द झाले असून...
बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील 14 तालुक्याच्या सर्व तहसीलदार यांनी तालुका केंद्रात आरक्षण जाहीर करण्या करिता स्थळ आणि बाकीची व्यवस्था करून घ्या अश्या सूचना...