येत्या १७ जानेवारी रोजी अमित शहा बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. याचदिवशी हुतात्मा दिन आहे. यानिमित्ताने सीमाभागातील मराठी जनतेची एकी दाखविण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे सर्व गट - तट आणि राजकारण बाजूला सारून एकजुटीने मराठी जनतेने ताकद दाखविणे आवश्यक...
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित तालुक्यातील सुमारे 250 हून अधिक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित सर्व ग्रा. पं. सदस्यांनी हाक माराल त्यावेळी आम्ही समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही...
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने 'बेळगाव लाईव्ह'ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..
मागील 2 वर्षांपासून सीमाभागात मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत गटा-तटाच्या राजकारणाला ऊत आला असून मराठी जनतेच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी...
गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्ह्यात नव्याने 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,420 झाली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत असून ती आज 158 इतकी झाली आहे.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या...
रेशन दुकानातून आता लवकरच तांदूळ आणि गव्हाबरोबरच साबण, पामतेल आणि मिठाचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील हे साहित्य सहज उपलब्ध व्हावे यादृष्टीने अन्न व नागरी पुरवठा खात्याने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन वाढावावे अशी...
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला स्थान मिळेल की नाही माहित नाही. बेंगलोरहून अजून तरी मला बोलावणे आलेले नाही. दुसऱ्या कामासाठी मी बेंगलोरला जात आहे. मंत्री झालो तरी काम करणार आहे नाही झालो तरी आमदार म्हणून काम करतच राहीन, असे हुक्केरीचे...
मी ओरिजनल जनसंघाचा आहे. गोवा मुक्ती लढ्यामध्ये माझ्या वडिलांनी तीन महिने कारावास भोगला आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहरात बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी उपरोक्त माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मी पूर्वी जनसंघाची दिव्याचे चित्र...
बेळगावच्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची वेळ जवळ आली असून भाजपच्या उमेदवाराची घोषणा आश्चर्यकारकरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजप हायकमांड, भाजपच्या खऱ्या साध्या कार्यकर्ता उमेदवाराला तिकीट देण्याच्या निर्धारात असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तविण्यात येत असून भाजपाची नजर आता मराठा वोट बँकेवर...
बेळगाव लवकरच हवाई मार्गे निळे शहर जोधपुरशी जोडले जाणार आहे. स्टार एअर कंपनी बेळगाव आणि जोधपुर दरम्यान विमानसेवा सुरू करणार असून ही विमानसेवा पुढे अहमदाबादला जोडली जाणार आहे.
परतीच्या प्रवासात ही विमानसेवा अहमदाबाद ते जोधपुर आणि त्यानंतर बेळगाव अशी असणार...
सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे "पत्रकार पुरस्कार -2020" जाहीर करण्यात आले असून येत्या सोमवार दि. 18 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर आणि कन्नड विभागासाठी दै. कन्नडम्माचे...