मानसिक संतुलन बिगडून नाराज झालेल्या वृद्धाने किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
महंमदयुनूस हसनखान पठाण वय 61 रा.आझाद नगर बेळगावअसे या घटनेत मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी शहरातील किल्ला तलावांमध्ये या वृद्धाचा मृतदेह तरंगताना...
चांगले कर्म आयुष्याच्या अंताला कामी येतात, असे म्हंटले जाते. याचीच प्रचिती आज सकाळी निधन पावलेल्या फ्रान्सिना जॉर्ज डेल्लासिंग या असहाय्य ख्रिश्चन वृद्धेच्या बाबतीत आली, जेंव्हा एका हिंदू युवकाने हेल्प फॉर नीडी संघटनेच्या मदतीने फ्रान्सिनावर ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करविले.
याबाबतची अधिक...
बेळगाव महांतेशनगर येथील कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी लिमिटेड या बँकेत चोरी केल्याप्रकरणी माळमारुती पोलीसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील 22 लाख 51 हजार 650 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुजफ्फर मोहम्मद शेख (रा. सुभाषनगर, दांडेली) असे...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अंगडी जर असत असते तर ते मुख्यमंत्री झाले असतेअशीही चर्चा सुरू आहे.आगामी काळात ते मुख्यमंत्री होणार होते याला भाजप मधील अनेकांनी दुजोरा दिलाय.
सुरेश अंगडी यांच्या...
येत्या काळात बेळगाव महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर करून दाखवतो असे वक्तव्य राज्याचे नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी केले आहे. बेळगाव महापालिकेची आगामी निवडणूक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून त्यासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती...
बेळगाव शहर परिसरात धोकादायक खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये विकास कामामुळे निर्माण झालेल्या एका नव्या पद्धतीच्या जीवघेण्या खड्ड्याची भर पडली आहे. मात्र रहदारी पोलिसांनी लागलीच दखल घेऊन या खड्ड्याच्या ठिकाणी बॅरिकेड घालून धोक्याचा फलक लावला आहे.
क्लब रोडवरील ज्योती...
चेन्नई ला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांच्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेळगावहून थेट चेन्नई येथे नॉनस्टॉप विमानसेवा सुरू होणार आहे.
कमी खर्चाच्या इंडिगो विमान कंपनीची एटीआर 72 -600 विमानसेवा येत्या 2 फेब्रुवारी 2021 पासून बेळगाव ते चेन्नई मार्गावर...
कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना होन्निहाळ (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे.
बाळू काशप्पा केंगेरी (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नांव आहे. बाळू याने मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते.
या कर्जाची परतफेड करता येत नसल्यामुळे...
राज्याच्या नगर विकास खात्याचे मंत्री बी. ए. बसवराज आज बेळगावचा फेरफटका मारून स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या विकास कामांची पाहणी करणार आहेत.
नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज आज दुपारी 3 वाजता बेळगावात दाखल होत आहेत. आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी ते विविध...
लॉक डाऊन आणि कोरोनामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पी यु सी द्वितीय तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एस एस एल सी परीक्षा...