येत्या ४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान बेळगावमधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यालयाच्या मैदानावर सैन्य भरती मेळावा भरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
बुधवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हि माहिती दिली...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवू या. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करू या. सीमावासियांचा आक्रोश...
बेळगाव शहर आणि परिसरात रस्त्याची जागा खड्ड्यांनी व्यापली आहे. कधी रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे तर कधी रस्तेविकासाच्या नावावर खोदण्यात आलेले खड्डे! शहर परिसरात या ना त्या कारणाने पडलेल्या खड्ड्यांमुळे आता जनतेला रस्त्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
असे प्रकार...
गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्यासाठी गेली कित्येक वर्षे मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून कर्नाटक सरकारने गोहत्या विधेयक मांडून ते पास केले आणि कोट्यवधी गोरक्षकांचे स्वप्न पूर्ण झाले. सरकारने उचललेले हे पाऊल नवा इतिहास घडविणारे ठरले असून...
कणबर्गी भागातील शेतशिवारात रात्रीच्या वेळी जनावरे चरण्यासाठी सोडण्यात येत आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांचे संरक्षण व्हावे आणि जनावरे शेतात चरायला सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करुन शेतकर्यांचे रक्षण करण्यात यावे, अशी मागणी घेऊन कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी...
महानगरपालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीर रित्या उभारण्यात आला असून हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले.
सीमाभागातील मराठी माणसांचे नेतृत्व करणारी महाराष्ट्र एकीकरण समिती १९५६ सालापासून शांततेच्या मार्गाने...
हलगा येथील लक्ष्मी मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
रात्री मंदिर आवारातील लाईट्स बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी देवीचे साधारण अडीज तोळ्यांचे दागिने लंपास केले आहेत.बेळगाव तालुक्यातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष केली आहेत पोलिसांनी...
गेल्या तीन ते चार वर्षात बेळगाव जिल्ह्याचे दोन ते तीन भागात विभाजन करण्यात यावे या मागणीची चर्चा आता पुन्हा सुरु झाली असून जनता आणि प्रशासनाच्या हिताच्या दृष्टीने या विभाजनाची करण्यात येणारी मागणी राजकीय स्वार्थापोटी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत...
बेळगावमध्ये दिवसेंदिवस अनेक चकित करण्याऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या बातम्यांमध्ये आता नवी भर पडली आहे ती एका परदेशी व्यक्तीची.
तालुक्यातील कणबर्गी गावाजवळ असलेल्या बसस्थानकात एक परदेशी व्यक्ती वास्तव्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सदर व्यक्ती बसस्थानकावर आसरा घेत असून...
छावणी परिषदेच्या व्याप्तीतील (कॅंटोन्मेंट बोर्ड) रहिवाशांच्या हितासाठी ई-छावणी पोर्टल सेवा सुरु करण्यात आली आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी बर्चस्व यांनी हि सेवा सुरु केली असून बेळगाव कॅंटोन्मेंट परिसरातील रहिवाशांच्या हितासाठी हि सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बेळगाव...