Daily Archives: Jan 3, 2021
बातम्या
विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती
युवा समितीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या जननी, आणि सर्वप्रथम मुलींची शाळा स्थापून त्यांना शिक्षित आणि स्वावलंबी बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचले, अशा थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
बातम्या
शाळा सुरु; पण विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी!
१ जानेवारीपासून शाळा सुरु झाल्यानंतर शाळा परिसर गजबजू लागले आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती म्हणावी तितकी जाणवत नाही. शुक्रवारी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश बजावले होते.
यानुसार गुरुवारी रीतसर शाळा आणि महाविद्यालयातील वर्गखोल्यांची स्वच्छता करून तसेच कोरोना...
बातम्या
फ्रंटलाईन कोरोना वारीअर्सवर होणार कोव्हॅक्सीन ट्रायल- डॉ अमित भाते
बेळगावमधील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोविड लस देण्यात आली असून या लसीकरणाच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले आहे. कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्यावर देखील कोविड लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. हैद्राबाद येथील भारत बायोटेक...
बातम्या
समिती नेत्यांनो…! ही वेळ येण्यापासून वेळीच रोखा!
सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर या ना त्या कारणाने नेहमीच अन्याय आणि दडपशाहीचे प्रकार होत असतात. मराठी जनतेला न्याय्य हक्कापासून नेहमीच वंचित रहावे लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली असून मराठी भाषिक जनतेला कोणीही वाली...
बातम्या
ग्रामपंचायत अध्यक्ष – उपाध्यक्षपदाची ‘अशी’ आहे वर्गवारी
ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव अजूनही रंगलेला असून निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी वर्गवारी जाहीर केली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी खुल्या वर्गातील अध्यक्षपदाची वर्गवारी जाहीर करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून राज्य सरकारने अधिसूचना जारी...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...