तालुक्यात मराठी भाषिकांनी मारली बाजी!

बेळगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदादेखील मराठी भाषिकांचा वरचष्मा दिसून आला. नेहमीप्रमाणे या वेळी राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्यातील समस्त मराठी भाषिक मतदारांनी आपली एकजुटीची ताकद दाखविल्यामुळे मराठी उमेदवारांनी निर्विवाद बाजी मारली. विशेष म्हणजे नेत्यांनी मेहनत न करता मराठी भाषिक बहुसंख्येने विजयी झाले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे मराठी भाषिकांचे वर्चस्व पुन्हा एकदा … Continue reading तालुक्यात मराठी भाषिकांनी मारली बाजी!