बेळगाव साहित्य क्षेत्राचा आधारवड हरपला!
बेळगाव हे मराठी साहित्यासाठी ठळकपणे घेतलं जाणार नाव आहे.मराठीतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी व मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे रा.भी गुंजीकर हे देखील बेळगावचेच..इंदिरा संत,कृ ब निकुंभ,शंकर रामानी अशी थोर परंपरा बेळगावला लाभलेली आहे.बेळगाव परिसरात अनेक मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते हा मराठीचा धगधगता यज्ञ कुंड सतत जागता ठेवण्याचे काम ज्या धुरीनानी केले … Continue reading बेळगाव साहित्य क्षेत्राचा आधारवड हरपला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed