पोलीस बंदोबस्तात मनपासमोर अनधिकृतरित्या फडकला लाल-पिवळा

एप्रिल महिन्यात होणाऱ्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटना सक्रिय झाल्या असून सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी महानगरपालिकेसमोर पोलीस बंदोबस्त असूनही कन्नड संघटनांनी अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्व्ज फडकाविला आहे. या घटनेनंतर बेळगावमधील राजकारण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती, राष्ट्रीय पक्ष आणि कन्नड संघटना आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. … Continue reading पोलीस बंदोबस्तात मनपासमोर अनधिकृतरित्या फडकला लाल-पिवळा