डीसीसी बँक नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्ष ढवळेश्वर

बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती आणि उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पद्धतीने रमेश कत्ती पांचव्यादा डीसीसी बँकेचे अध्यक्ष बनले आहेत बेळगांव सरकारी विश्रामधाम येथे हे आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उपरोक्त माहिती दिली. जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक … Continue reading डीसीसी बँक नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्ष ढवळेश्वर