रानडे कॉलनीत कचऱ्याचे साम्राज्य

शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वळत असतानाच चारीबाजूनी समस्यांच्या विळख्यात सापडत आहे. कधी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे तर कधी नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. यासाठी सोयीही पुरविल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्यावतीने प्रशासनाच्या नावाने बोंब मारली जाते. प्रशासन वेळच्या वेळी सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत असतात. हिंदवाडी येथील रानडे कॉलनीमध्ये … Continue reading रानडे कॉलनीत कचऱ्याचे साम्राज्य