मराठा समाज विकासाचा निधी 50 कोटी

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा यांनी कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक मदतीसाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्या प्राधिकरणाला 50 कोटी रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. कर्नाटक राज्यात मराठा समाज असला तरी त्याची संख्या बेळगाव जिल्ह्यात अधिक आहे.यामुळे … Continue reading मराठा समाज विकासाचा निधी 50 कोटी