ख्यातनाम हत्ती संरक्षक व तज्ञ अजय देसाई कालवश
ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ आणि हत्ती संरक्षक -तज्ञ अजय अदृश्याप्पा देसाई यांचे आज शुक्रवारी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 62 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, स्वप्निल व आर्यन ही दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. मूळचे बेळगांवचे रहिवासी असलेले अजय देसाई हे देशातील मातब्बर हत्ती तज्ञापैकी एक होते. त्यांचे शालेय शिक्षण कॅम्प … Continue reading ख्यातनाम हत्ती संरक्षक व तज्ञ अजय देसाई कालवश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed