‘असा पाळणार महाराष्ट्र शासन काळा दिन’

1 नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव सह सीमा भाग अन्यायी कर्नाटकात डांबण्यात आला त्या दिवशी पासून बेळगावात केंद्र सरकार विरोधात मूक सायकल फेरी काढून आंदोलन केले जाते. या वर्षी कोविड मुळे या मूक सायकल फेरीला मर्यादा यायची शक्यता आहे अद्याप बेळगाव पोलिसांनी सायकल फेरीस परवानगी दिली नाही अश्या वेळी सीमा बांधवाना महा विकास … Continue reading ‘असा पाळणार महाराष्ट्र शासन काळा दिन’